Join us

Tomato Bajarbhav : वैशाली आणि नंबर एकच्या टोमॅटोला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 5:39 PM

Today Tomato Market : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला (Tomato Rate) समाधानकारक बाजार भाव मिळत असून आज दिवसभरात टोमॅटोचे 04 ...

Today Tomato Market : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला (Tomato Rate) समाधानकारक बाजार भाव मिळत असून आज दिवसभरात टोमॅटोचे 04 हजार 430 क्विंटलची आवक झाली. तर आज सरासरी 1550 रुपयांपासून ते 4 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज सर्वसाधारण टोमॅटोला (Tomato Bajarbhav) 1750 रुपयांपासून 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर हायब्रीड टोमॅटोला पंढरपूर बाजार समितीत 2100 रुपये तर कळमेश्वर बाजार समितीत 2820 रुपये दर मिळाला. तर लोकल टोमॅटोला सरासरी 2500 रुपयांपासून ते 4500 रुपयापर्यंत दर मिळाला. यात पुणे बाजारात (Pune Market) सरासरी 3750 दर मिळाला.

आज पनवेल बाजार समितीत नंबर एकच्या टोमॅटोला 04 हजार 500 रुपये, रत्नागिरी बाजार समितीत 3700 रुपये तर इस्लामपूर बाजार समिती 3200 रुपयांचा दर मिळाला. तर आज वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 2500 रुपये, जळगाव बाजारात पण 04 हजार 500 रुपये तर भुसावळ बाजारात 2200 चा दर मिळाला.

असे आहेत टोमॅटो बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/06/2024
अहमदनगर---क्विंटल269166741673067
अमरावतीलोकलक्विंटल60350040003750
जळगाववैशालीक्विंटल102300037503350
नागपूरलोकलक्विंटल60325052504250
नागपूरहायब्रीडक्विंटल20251030002820
नाशिकलोकलक्विंटल3100047502500
पुणे---क्विंटल260300055004500
पुणेलोकलक्विंटल2239233341673250
रायगडनं. १क्विंटल714400050004500
रत्नागिरीनं. १क्विंटल245220048003700
सांगलीनं. १क्विंटल48250040003200
सातारा---क्विंटल9150020001750
सातारालोकलक्विंटल70200040003000
सोलापूरलोकलक्विंटल23170050004000
सोलापूरहायब्रीडक्विंटल2050041002100
सोलापूरवैशालीक्विंटल288100050002500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4430
टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डशेती क्षेत्रपुणे