Join us

Tomato Market : संगमनेर बाजारात टोमॅटोची आवक वाढली, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 7:40 PM

Tomato Market : आज टोमॅटोला सरासरी तीन हजार रुपयापासून ते 06 हजार रुपायपर्यंत दर मिळाला.

Today Tomato Rate : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato) 3481 क्विंटलची आवक झाली. तर तर टोमॅटोला क्विंटल मागे सरासरी 03 हजार रुपयांपासून ते 06 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सर्वसाधारण टोमॅटोची 1700 क्विंटलची आवक झाली.

आज सर्वसाधारण टोमॅटोला (Tomato Market) कोल्हापूर बाजारात 04 हजार 300 रुपये, अहमदनगर आणि छत्रपती संभाजीनगर बाजारात 3750 रुपये, संगमनेर बाजारात 3500 रुपये, श्रीरामपूर बाजारात 5000 रुपयांचा दर मिळाला. आज हायब्रीड टोमॅटोला (Tomato Bajarbhav) पंढरपूर बाजारात 03 हजार रुपये तर कळमेश्वर बाजारात बाजारात 5855 रुपये दर मिळाला.

अकलूज बाजारात लोकल टोमॅटोला 05 हजार रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 4500 रुपये, वाई बाजारात 5000 रुपये, तर मंगळवेढा बाजारात 06 हजार रुपयांचा दर मिळाला. पनवेल बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला 05 हजार 750 रुपये दर मिळाला. तर सोलापूर बाजारात वैशाली टोमॅटोला 03 हजार रुपये, जळगाव बाजारात 3500 रुपये, तर कराड आणि भुसावळ बाजारात 6000 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत टोमॅटोचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

20/07/2024
अहमदनगर---क्विंटल1386187560004063
अमरावतीलोकलक्विंटल49400050004500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल94100065003750
जळगाववैशालीक्विंटल60425050004750
कोल्हापूर---क्विंटल284150070004300
नागपूरलोकलक्विंटल8300060004500
नागपूरहायब्रीडक्विंटल10553560005855
पुणेलोकलक्विंटल347300065004750
रायगडनं. १क्विंटल640550060005750
सातारालोकलक्विंटल86350070005000
सातारावैशालीक्विंटल87500060006000
सोलापूरलोकलक्विंटल36325071505500
सोलापूरहायब्रीडक्विंटल16100065003000
सोलापूरवैशालीक्विंटल37850058003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)3481
टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डशेती क्षेत्रनाशिक