Join us

Tomato Market : नागपूर, पुणे बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2024 7:59 PM

Todays Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजारात टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला, हे पाहुयात..

Tomato Market : आज बाजारामध्ये टोमॅटोची (Tomato) 8 हजार 639 क्विंटलची आवक झाली. आणि यात लोकल टोमॅटोसह वैशाली, नंबर एक आणि हायब्रीड टोमॅटोची आवक झाली. टोमॅटोला सरासरी 1750 रुपयांपासून ते 6500 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज सर्वसाधारण टोमॅटोची 2000 क्विंटलची आवक झाली. या टोमॅटोला सातारा बाजारात 5500 रुपये, संगमनेर बाजारात 3375 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात पाच हजार रुपये तर पुणे-मांजरी बाजारात 5400 रुपयांचा दर मिळाला. हायब्रीड टोमॅटोला पंढरपूर बाजारात 03 हजार रुपये तर कल्याण बाजारात 5500 रुपयांचा दर मिळाला.

तर लोकल टोमॅटोला (Tomato Market) अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2800 रुपये, पुणे बाजारात 3350 रुपये नागपूर बाजार 04 हजार 250 रुपये, मंगळवेढा बाजारात 04 हजार रुपये असा दर मिळाला. तसेच वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 2200 रुपये, जळगाव बाजारात सर्वाधिक 6500 रुपये, नागपूर बाजार 05 हजार 200 रुपये तर कराड बाजारात 3500 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत टोमॅटोचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/07/2024
कोल्हापूर---क्विंटल318150050003300
पुणे-मांजरी---क्विंटल400450068005400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल46300070005000
पाटन---क्विंटल7150020001750
संगमनेर---क्विंटल1060125055003375
श्रीरामपूर---क्विंटल30300060005000
सातारा---क्विंटल29500060005500
पंढरपूरहायब्रीडक्विंटल1850060003000
कल्याणहायब्रीडक्विंटल3500060005500
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल120260030002800
पुणेलोकलक्विंटल1585120055003350
पुणे- खडकीलोकलक्विंटल11200025002250
पुणे-मोशीलोकलक्विंटल214300060004500
नागपूरलोकलक्विंटल600330050004250
वाईलोकलक्विंटल200300065004500
मंगळवेढालोकलक्विंटल69120060004000
कामठीलोकलक्विंटल24450055005000
हिंगणालोकलक्विंटल46350060004433
पनवेलनं. १क्विंटल672550060005850
मुंबईनं. १क्विंटल2090400045004200
रत्नागिरीनं. १क्विंटल155290055004600
सोलापूरवैशालीक्विंटल63340045002200
जळगाववैशालीक्विंटल40500080006500
नागपूरवैशालीक्विंटल300330055005250
कराडवैशालीक्विंटल69250035003500
टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डशेतीशेती क्षेत्रपुणे