Join us

 Tomato Market : कुठल्या टोमॅटोला सर्वाधिक भाव मिळतोय? जाणून घ्या सविस्तर बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 6:22 PM

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची 10 हजार 203 क्विंटलची आवक झाली.

Tomato Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 10 हजार 203 क्विंटलची आवक झाली. टोमॅटोला सरासरी 1750 रुपयापासून ते 5750 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर आज मुंबई बाजारात नंबर एकच्या टोमॅटोची सर्वाधिक2934 क्विंटलची आवक झाली. 

आज 22 जुलै 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला (Tomato Rate) सरासरी 2600 रुपयापासून ते 5750 रुपयांपर्यंत दर मिळाला. या टोमॅटोला विटा आणि सातारा बाजारात सर्वाधिक 5750 रुपयांचा दर मिळाला. हायब्रीड टोमॅटोला कल्याण बाजारात सरासरी 7000 रुपयांचा भाव मिळाला.  

आज नंबर एकच्या टोमॅटोला मुंबई बाजारात 5500 रुपये, तर रत्नागिरी बाजारात 4800 रुपये दर मिळाला. तर वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 3000 रुपये, तर जळगाव आणि नागपूर बाजारात 4000 रुपये दर मिळाला. लोकल टोमॅटोला अमरावती- फळ आणि भाजीपाला बाजारात 3800 रुपये, पुणे बाजारात 4500 रुपये, नागपूर बाजारात 4000 रुपये, मंगळवेढा बाजारात 4500 रुपये दर मिळाला. 

असे आहेत सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/07/2024
कोल्हापूर---क्विंटल157150075004500
अहमदनगर---क्विंटल303100060003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल76120070004100
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल552200032002600
पाटन---क्विंटल7150020001750
संगमनेर---क्विंटल2500150060003750
श्रीरामपूर---क्विंटल21400060005000
विटा---क्विंटल20500060005750
सातारा---क्विंटल11500065005750
कल्याणहायब्रीडक्विंटल3650075007000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल90360040003800
पुणेलोकलक्विंटल1187250065004500
पुणे- खडकीलोकलक्विंटल11150023001900
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल4350035003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल337300060004500
नागपूरलोकलक्विंटल500300055004000
पेनलोकलक्विंटल144500052005000
वाईलोकलक्विंटल160300065004000
मंगळवेढालोकलक्विंटल72250061004500
पारशिवनीलोकलक्विंटल10450055005000
कामठीलोकलक्विंटल16450055005000
हिंगणालोकलक्विंटल24350060004625
मुंबईनं. १क्विंटल2934500060005500
रत्नागिरीनं. १क्विंटल135300065004800
सोलापूरवैशालीक्विंटल38180060003000
जळगाववैशालीक्विंटल48300050004000
नागपूरवैशालीक्विंटल500300055004000
टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डशेती क्षेत्रशेती