Lokmat Agro >बाजारहाट >  Tomato Market : पुणे, सोलापूर, नागपुरात टोमॅटोला काय भाव मिळाला? आजचे सविस्तर बाजारभाव

 Tomato Market : पुणे, सोलापूर, नागपुरात टोमॅटोला काय भाव मिळाला? आजचे सविस्तर बाजारभाव

Latest News Todays tomato market price in Pune, Solapur, Nagpur market yard check here |  Tomato Market : पुणे, सोलापूर, नागपुरात टोमॅटोला काय भाव मिळाला? आजचे सविस्तर बाजारभाव

 Tomato Market : पुणे, सोलापूर, नागपुरात टोमॅटोला काय भाव मिळाला? आजचे सविस्तर बाजारभाव

Tomato Market : आज टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले, नेमका काय बाजारभाव मिळाला, ते पाहुयात..

Tomato Market : आज टोमॅटोच्या दरात घसरण झाल्याचे दिसून आले, नेमका काय बाजारभाव मिळाला, ते पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : टोमॅटोच्या दरात काहीसा बदल झाला असून आज टोमॅटोला (Tomato Bajarbhav) सरासरी 1200 रुपयांपासून ते 2800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. टोमॅटोची बाजार समित्यांमध्ये 4734 क्विंटल आवक झाली. आज सविस्तर भाव काय मिळाला ते पाहूयात.

आज 10 ऑगस्ट 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला (Tomato Market) कोल्हापूर बाजार 1300 रुपये, अहमदनगर बाजारात 1350 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 1625 रुपये, सातारा बाजारात 1500 रुपये दर मिळाला. तर लोकल टोमॅटोला अकलूज बाजारात 1800 रुपये, नागपूर बाजारात 2250 रुपये, वाई बाजारात 1600 रुपये दर मिळाला. 

आज वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 1200 रुपये, जळगाव बाजारात 1700 रुपये, नागपूर बाजारात 2750 रुपये, कराड बाजारात 1500 रुपये, तर भुसावळ बाजारात 2700 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/08/2024
अहमदनगर---क्विंटल22550023501425
चंद्रपुर---क्विंटल868120020001600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल8975025001625
जळगाववैशालीक्विंटल152165027502200
कोल्हापूर---क्विंटल29750020001300
कोल्हापूरलोकलक्विंटल100100015001200
नागपूरलोकलक्विंटल723150025002125
नागपूरहायब्रीडक्विंटल15201025002320
नागपूरवैशालीक्विंटल500200030002750
पुणेलोकलक्विंटल335125019001575
रायगडनं. १क्विंटल575250030002800
सातारा---क्विंटल64100020001500
सातारालोकलक्विंटल140100027001600
सातारावैशालीक्विंटल48100015001500
सोलापूरलोकलक्विंटल14170021001850
सोलापूरवैशालीक्विंटल46230022001200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)4734

Web Title: Latest News Todays tomato market price in Pune, Solapur, Nagpur market yard check here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.