Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajarbhav : अमरावती बाजारात लाल तुरीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Tur Bajarbhav : अमरावती बाजारात लाल तुरीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays tur bajarbhav in amravati market yard check here market details | Tur Bajarbhav : अमरावती बाजारात लाल तुरीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Tur Bajarbhav : अमरावती बाजारात लाल तुरीला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Tur Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची (Tur Market) 3866 क्विंटलची आवक झाली.

Tur Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची (Tur Market) 3866 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Tur Market : आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची (Tur Market) 3866 क्विंटलची आवक झाली. यात लाल तुरीची 3 हजार क्विंटल च्या आवक झाली. आज तुरीला सरासरी 7150 रुपयांपासून ते 11350 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज 26 जुलै 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण तुरीला (Tur Bajarbhav) पैठण बाजारात 10 हजार 371 रुपये उदगीर बाजारात 11 हजार 296 रुपये तर कारंजा बाजारात 10 हजार 700 रुपयांचा दर मिळाला. तर लाल तुरीला अकोला बाजारात 100हजार 300 रुपये, अमरावती बाजारात 10 हजार 940 रुपये जळगाव बाजारात 9 हजार 700 रुपये, आर्वी बाजारात 10 हजार रुपये, नागपूर बाजारात 10 हजार 675 रुपये, मलकापूर बाजारात 10 हजार 595 रुपये, औराद शहाजानी 10 हजार 700 रुपये असा दर मिळाला.

आज लोकल तुरीला वर्धा बाजारात 10 हजार 800 रुपये, किल्ले धाहूर बाजारात 9 हजार 500 रुपये, काटोल बाजारात 9 हजार 950 रुपये दर मिळाला. तर पांढऱ्या तुरीला माजलगाव बाजारात 9 हजार 800 रुपये, गेवराई बाजारात 10 हजार 280 रुपये, वैजापूर- शिऊर बाजारात 7150 रुपये, तर औराद शहाजानी बाजारात सर्वाधिक 11 हजार 350 रुपयांचा दर मिळाला. 

असे आहे सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/07/2024
अकोलालालक्विंटल22490001156010300
अमरावतीलालक्विंटल1065107001118010940
बीडलोकलक्विंटल1950098019500
बीडपांढराक्विंटल1882501042610000
बुलढाणालालक्विंटल69898081101710420
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25103711037110371
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल23000100507150
धाराशिवलालक्विंटल1100001000010000
हिंगोलीलालक्विंटल399500112009700
जळगावलालक्विंटल3945096009600
जालनापांढराक्विंटल2900090009000
लातूर---क्विंटल80110201157211296
लातूरलालक्विंटल14105001090010700
लातूरपांढराक्विंटल27110011170011350
नागपूरलोकलक्विंटल79750102909950
नागपूरलालक्विंटल173100001090010675
सोलापूरलालक्विंटल16110001100011000
वर्धालोकलक्विंटल5102501084010800
वर्धालालक्विंटल68991001079510167
वाशिम---क्विंटल560100001130510700
वाशिमलालक्विंटल159500105009800
यवतमाळलालक्विंटल20291491069510248
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)3866

Web Title: Latest News Todays tur bajarbhav in amravati market yard check here market details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.