Join us

Tur Bajarbhav : लातूर बाजार समितीत पांढऱ्या तुरीला काय भाव? वाचा सविस्तर बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 8:02 PM

Tur Bajarbhav : अद्यापही तुरीची आवक होत असून आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये 3781 क्विंटलची आवक झाली.

Tur Bajarbhav : अद्यापही तुरीची आवक होत असून आज दिवसभरात राज्यातील बाजार समित्यांमध्ये 3781 क्विंटलची आवक झाली. यात लाल, पांढरी हायब्रीड लोकल तुरीचा समावेश होता. तर आज तुरीला (Today Tur Rate) सरासरी 08 हजार रुपयांपासून ते 11 हजार 750 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 01 जुलै रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण तुरीची (Tur) 255 क्विंटलची आवक झाली. यात लासलगाव निफाड बाजार समितीत 9800 रुपये, कुर्डूवाडी बाजार समितीत 9500 रुपये, तर मोर्शी बाजार समितीत 11 हजार 350 रुपयांचा दर मिळाला. साक्री बाजार समितीत हायब्रीड तुरीला (Hybrid Tur) सरासरी 8 हजार 99 रुपयांचा दर मिळाला. 

आज लाल तुरीला परतुर बाजार समिती सर्वात कमी म्हणजेच 08 हजार रुपयांचा दर मिळाला. तर नागपूर बाजार समितीत (Nagpur Market Yard) 11 हजार 283 रुपये, हिंगणघाट बाजार समिती 10 हजार 200 रुपये,  अमरावती बाजार समितीत 11 हजार 572 रुपये, उमरगा बाजार समितीत 11 हजार 300 रुपये असा दर मिळाला. तर आज पांढऱ्या तुरीला White Tur) माजलगाव बाजार समितीत 11 हजार 100 रुपये, बीड बाजार समितीत 10 हजार 978 रुपये, गेवराई बाजार समितीत 11 हजार रुपये तर औराद शहाजनी बाजार समितीत सर्वाधिक 11 हजार 750 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

01/07/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल1980098009800
कुर्डवाडी---क्विंटल2950095009500
मोर्शी---क्विंटल251110001170011350
साक्रीहायब्रीडक्विंटल3809980998099
अकोलालालक्विंटल32297951220511200
अमरावतीलालक्विंटल924113501179511572
धुळेलालक्विंटल3995599759975
यवतमाळलालक्विंटल71102001150010850
मालेगावलालक्विंटल285991000010000
आर्वीलालक्विंटल106110001175011400
चिखलीलालक्विंटल3598001170010750
नागपूरलालक्विंटल309100001171111283
हिंगणघाटलालक्विंटल61089001189510200
अमळनेरलालक्विंटल10101001020010200
चाळीसगावलालक्विंटल68000104528901
जिंतूरलालक्विंटल16108001100010915
मलकापूरलालक्विंटल639100001192511450
वणीलालक्विंटल11100751131010450
परतूरलालक्विंटल77900105008000
मेहकरलालक्विंटल10098001150510900
वरोरा-खांबाडालालक्विंटल190001030010000
मंगळवेढालालक्विंटल5810097109000
औराद शहाजानीलालक्विंटल25112511188611568
उमरगालालक्विंटल1113001151011300
नेर परसोपंतलालक्विंटल29106851145511165
सिंदी(सेलू)लालक्विंटल20109001130511100
दुधणीलालक्विंटल61105001174511125
किल्ले धारुरलोकलक्विंटल7100011088810300
अहमहपूरलोकलक्विंटल5875001145010581
काटोललोकलक्विंटल558000114409500
माजलगावपांढराक्विंटल1185001140011100
बीडपांढराक्विंटल6108001141010978
गेवराईपांढराक्विंटल2694001150011000
देउळगाव राजापांढराक्विंटल2900092009200
औराद शहाजानीपांढराक्विंटल46115011200011750
टॅग्स :तुराशेतीमार्केट यार्डशेती क्षेत्र