Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajarbhav : उदगीर आणि रिसोड बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव, वाचा आजचे बाजारभाव

Tur Bajarbhav : उदगीर आणि रिसोड बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Todays Tur Bajarbhav In udgir and risod market yards check here market price | Tur Bajarbhav : उदगीर आणि रिसोड बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव, वाचा आजचे बाजारभाव

Tur Bajarbhav : उदगीर आणि रिसोड बाजार समितीत तुरीला सर्वाधिक बाजारभाव, वाचा आजचे बाजारभाव

Tur Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 06 हजार 932 क्विंटल ची आवक झाली.

Tur Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 06 हजार 932 क्विंटल ची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Tur Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची (Tur Bajarbhav) 06 हजार 932 क्विंटल ची आवक झाली. यात सर्वसाधारण तुरीसह लाल, लोकल, पांढऱ्या तुरीची आवक झाली. यात तुरीला सरासरी 07 हजार 500 रुपयापासून ते 11 हजार 565 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज 26 जून रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार 7 हजार 500 रुपयांपासून ते 11 हजार 791रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. त्यानंतर लाल तुरीला सोलापूर मार्केटमध्ये (Solapur Market) दहा हजार रुपये लातूर मार्केटमध्ये 11 हजार पाचशे रुपये अकोला बाजारात दहा हजार चारशे रुपये अमरावती बाजारात 11 हजार 695 रुपयांचा दर मिळाला तर लाल तुरीला सर्वात कमी चोपडा आणि चाळीसगाव बाजार समितीत अनुक्रमे 9 हजार 800 रुपये आणि 9 हजार 700 रुपयांचा दर मिळाला.

तर आज पांढऱ्या तुरीला जालना बाजारात (Jalna Bajar samiti) 10 हजार 600 रुपये, माजलगाव बाजार समितीत 11300 रुपये, बीड बाजार समिती 10 हजार रुपये, गेवराई बाजार समिती 10650 रुपये तर औराद शहाजानी बाजार समितीत 11 हजार 450 रुपयांचा दर मिळाला. तसेच वर्धा बाजार समितीत लोकल तुरीला 10 हजार 900 रुपये तर काटोल बाजार समितीत 11 हजार 200 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत तुरीचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/06/2024
अहमदनगर---क्विंटल1750075007500
अकोलालालक्विंटल64791651175010853
अमरावतीलालक्विंटल861103331166311198
बीडलालक्विंटल2107201072010720
बीडपांढराक्विंटल4198671098410650
बुलढाणालालक्विंटल20198501148810731
चंद्रपुरलालक्विंटल3109851098510985
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल69700100009980
धाराशिवलालक्विंटल12102001103510800
धुळेलालक्विंटल5990099009900
हिंगोलीलालक्विंटल37114501168011565
जळगावलालक्विंटल22940099509767
जालनापांढराक्विंटल41360001135110600
लातूर---क्विंटल105115001208311791
लातूरलालक्विंटल662103501165311500
लातूरपांढराक्विंटल29112001170011450
नागपूरलोकलक्विंटल3591001160011200
नागपूरलालक्विंटल379105001150711246
नांदेड---क्विंटल4108001080010800
नाशिक---क्विंटल1100001000010000
परभणीलालक्विंटल7107001130010700
सोलापूर---क्विंटल39100105009100
सोलापूरलालक्विंटल45102001107510563
वर्धालोकलक्विंटल30104501142510900
वर्धालालक्विंटल91299501190010800
वाशिम---क्विंटल1436100051167710986
वाशिमलालक्विंटल900102501182011000
यवतमाळलालक्विंटल133107031144011164
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6932

Web Title: Latest News Todays Tur Bajarbhav In udgir and risod market yards check here market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.