Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajarbhav : अमरावती, यवतमाळ, नागपूर बाजारात तुरीला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Tur Bajarbhav : अमरावती, यवतमाळ, नागपूर बाजारात तुरीला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Todays Tur Market Price In yavatmal, nagpur market yard check here bajarbhav | Tur Bajarbhav : अमरावती, यवतमाळ, नागपूर बाजारात तुरीला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Tur Bajarbhav : अमरावती, यवतमाळ, नागपूर बाजारात तुरीला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव 

Tur Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 6 हजार 651 क्विंटलची आवक झाली.

Tur Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 6 हजार 651 क्विंटलची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Tur Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची (Tur) 6 हजार 651 क्विंटलची आवक झाली. यात लाल तुरीची सर्वाधिक 03 हजार क्विंटलची आवक झाली. आज तुरीला सरासरी 07 हजार रुपयांपासून ते 11 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज सर्वसाधारण तुरीची कारंजा बाजार समितीत (Karnja Market) 550 क्विंटलची आवक झाली. या तुरीला (Tur Bajarbhav) 10 हजार 695 रुपयांचा दर मिळाला. तर अकोला बाजारात लाल तुरीला 11000 रुपये, अमरावती बाजारात 11250 रुपये, धुळे बाजारात 7000 रुपये, यवतमाळ बाजारात 11 हजार 42 रुपये, मालेगाव बाजारात 9000 रुपये, नागपूर बाजारात 11 हजार 162 रुपये तर मेहकर बाजार समितीत 11 हजार 500 रुपयांचा दर मिळाला.

तर वर्धा बाजारात लोकल तुरीला दहा 10 हजार 500 रुपये तर काटोल बाजारात 10 हजार 400 रुपयांचा दर मिळाला. आज पांढऱ्या तुरीला जालना बाजारात 10 हजार 300 रुपये, माजलगाव बाजारात 10 हजार १०० रुपये, गेवराई बाजारात 9350 रुपये, औराद शहाजानी बाजारात 11 हजार 450 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत सविस्तर बाजार भाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/07/2024
कारंजा---क्विंटल55095001150010695
मानोरा---क्विंटल339100110509245
मुरुमगज्जरक्विंटल1111001110011100
अकोलालालक्विंटल27498651196511000
अमरावतीलालक्विंटल975110001150011250
धुळेलालक्विंटल3505099807000
यवतमाळलालक्विंटल38107451134011042
मालेगावलालक्विंटल3481297519000
चिखलीलालक्विंटल321020011110010650
नागपूरलालक्विंटल343100001155011162
हिंगणघाटलालक्विंटल98385001170011000
वाशीम - अनसींगलालक्विंटल30105001130011000
अमळनेरलालक्विंटल1110001100011000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल35111001160011350
मलकापूरलालक्विंटल760102751140010600
वणीलालक्विंटल16104501113511000
लोणारलालक्विंटल52100001148010740
मेहकरलालक्विंटल7598001125510700
औराद शहाजानीलालक्विंटल2115001150011500
उमरगालालक्विंटल2109001100010900
सेनगावलालक्विंटल729400105009700
नेर परसोपंतलालक्विंटल7109451114511063
सिंदी(सेलू)लालक्विंटल26108001122511000
दुधणीलालक्विंटल134105001130010900
वर्धालोकलक्विंटल13102301075010500
काटोललोकलक्विंटल26103511050010400
जालनापांढराक्विंटल9861001100010300
माजलगावपांढराक्विंटल5090001020010100
गेवराईपांढराक्विंटल88500101019350
औराद शहाजानीपांढराक्विंटल8114001150011450
पाथरीपांढराक्विंटल1700070007000

Web Title: Latest News Todays Tur Market Price In yavatmal, nagpur market yard check here bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.