Join us

Tomato Market : वैशाली, हायब्रीड टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 7:27 PM

Tomato Market : आज राज्यातील बाजार समित्यामध्ये वैशाली, हायब्रीड टोमॅटोला काय भाव मिळाला?

Tomato Bajarbhav : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटो (tomato Rate) उत्पादक शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. जवळपास 80 ते 100 रुपये किलो दराने टोमॅटो विक्री होत आहे. तर क्विंटल मागे सरासरी 2500 रुपयांपासून ते 06 हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. आज टोमॅटोची 8 हजार 882 क्विंटलची आवक झाली.

आज 16 जुलै रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला (Tomato Market)  सरासरी 3500 रुपयांपासून ते 06 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. एकट्या पाटण बाजारात 1750 रुपयांचा दर मिळाला. तर आज हायब्रीड टोमॅटोला कल्याण बाजारात 8500 रुपये, रामटेक बाजारात 4 हजार 500 रुपये, तर कळमेश्वर बाजारात 4 हजार 860 रुपयांचा दर मिळाला. 

लोकल टोमॅटोला पुणे बाजारात (Pune Bajar) 04 हजार रुपये, नागपूर बाजारात 6250 रुपये दर मिळाला. पनवेल बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला 5750 रुपये, मुंबई बाजारात 5500 रुपये, रत्नागिरी बाजारात 5000 रुपये दर मिळाला. आज वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 03 हजार रुपये, जळगाव बाजारात 05 हजार 200 रुपये, नागपूर बाजारात 6250 रुपये, कराड बाजारात 03 हजार 800 रुपये, तर भुसावळ बाजारात 5500 रुपयांचा दर मिळाला.

असे आहे सविस्तर बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/07/2024
अहमदनगर---क्विंटल676225065004250
अमरावतीलोकलक्विंटल69360040003800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल397200060004000
जळगाववैशालीक्विंटल73425065005350
कोल्हापूर---क्विंटल175200060004000
कोल्हापूरलोकलक्विंटल90170035002500
मंबईनं. १क्विंटल1804500060005500
नागपूरलोकलक्विंटल725450060005625
नागपूरहायब्रीडक्विंटल53427050004680
नागपूरवैशालीक्विंटल500450070006250
पुणे---क्विंटल599450071005750
पुणेलोकलक्विंटल2197315043503750
रायगडनं. १क्विंटल585550060005750
रत्नागिरीनं. १क्विंटल215350055005000
सांगली---क्विंटल25375047504125
सांगलीनं. १क्विंटल88300050004100
सातारा---क्विंटल33275035003125
सातारावैशालीक्विंटल69300038003800
सोलापूरवैशालीक्विंटल50640064003000
ठाणेहायब्रीडक्विंटल3800090008500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8882
टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीनाशिक