Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market : पुणे, मुंबई बाजार समितीत गव्हाला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव 

Wheat Market : पुणे, मुंबई बाजार समितीत गव्हाला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Todays Wheat Market Price in maharashtra mumbai pune market yards | Wheat Market : पुणे, मुंबई बाजार समितीत गव्हाला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव 

Wheat Market : पुणे, मुंबई बाजार समितीत गव्हाला सर्वाधिक दर, वाचा आजचे बाजारभाव 

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची 14 हजार क्विंटलची आवक झाली. आजचे बाजारभाव पाहूया..

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची 14 हजार क्विंटलची आवक झाली. आजचे बाजारभाव पाहूया..

शेअर :

Join us
Join usNext

गहू काढणीची लगबग सुरूच असून बाजारपेठांमध्ये आवकही वाढत आहे. आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये गव्हाची 14 हजार क्विंटलची आवक झाली. तर सरासरी 2150 रुपयांपासून ते 3400 रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र लोकल आणि शरबती गव्हाला सर्वाधिक 4550 रुपये, 5000 रुपये दर मिळाला आहे. तर आज सर्वाधिक लोकल गव्हाची आवक झाली आहे. 

आज 23 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण गव्हाला सरासरी 2530 रुपये ते 3320 रुपये दर मिळाला. तसेच आज 2189 गव्हाला सरासरी 2400 रुपये ते 3400 रुपये दर मिळाला. तर एकट्या पैठण बाजार  बन्सी गव्हाला सरासरी 2952 रुपये दर मिळाला. हायब्रीड गव्हाला बीड बाजार समितीत सरासरी 2449 रुपये तर गंगापूर बाजार समितीत सरासरी 2514 रुपये दर मिळाला. 

आज लोकल गव्हाची सर्वाधिक 10 हजार क्विंटलची आवक झाली. या लोकल गव्हाला सरासरी 2150 रुपये ते 3500 रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र मुंबई बाजार समितीत सर्वाधिक 4550 रुपयांचा दर मिळाला. ताडकळस बाजार समितीत आलेल्या नंबर एक गव्हाला सरासरी 2600 रुपये दर मिळाला. आज शरबती गव्हाला सोलापूर बाजारात 3100 रुपये, अकोला बाजारात 3350 रुपये तर पुणे बाजारात आजच्या दिवसातील सर्वाधिक 5000 रुपये दर मिळाला. 

असे आहेत गव्हाचे दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/04/2024
शहादा---क्विंटल170254027202601
दोंडाईचा - सिंदखेड---क्विंटल32260028012750
कारंजा---क्विंटल1700231027002530
पालघर (बेवूर)---क्विंटल70332033203320
राहता---क्विंटल18232625812450
वाशीम२१८९क्विंटल300232525852450
नेवासा२१८९क्विंटल100250025002500
शेवगाव२१८९क्विंटल35250025002500
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल17240025002400
पाथर्डी२१८९क्विंटल30280032003000
उमरगा२१८९क्विंटल6210042002500
दुधणी२१८९क्विंटल18302534003400
पैठणबन्सीक्विंटल80236131522952
बीडहायब्रीडक्विंटल6224529512449
गंगापूरहायब्रीडक्विंटल55210028902514
अकोलालोकलक्विंटल53156528102250
अमरावतीलोकलक्विंटल1335250027502625
सांगलीलोकलक्विंटल597300040003500
यवतमाळलोकलक्विंटल157210024002250
चिखलीलोकलक्विंटल87190024002150
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल47232526002462
मुंबईलोकलक्विंटल4132260065004550
अमळनेरलोकलक्विंटल1500230029502950
चाळीसगावलोकलक्विंटल100212130112501
मुर्तीजापूरलोकलक्विंटल500225027252505
मलकापूरलोकलक्विंटल1280235533002475
गेवराईलोकलक्विंटल113215030912650
गंगाखेडलोकलक्विंटल30240028002500
आष्टी- कारंजालोकलक्विंटल137220024552300
ताडकळसनं. १क्विंटल18260028002600
सोलापूरशरबतीक्विंटल916256038253100
अकोलाशरबतीक्विंटल155285037003350
पुणेशरबतीक्विंटल410450055005000

Web Title: Latest News Todays Wheat Market Price in maharashtra mumbai pune market yards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.