Join us

Soybean Bajarbhav : पिवळ्या सोयाबीनला एकाही बाजार समितीत हमीभाव नाही, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 4:40 PM

Soybean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soybean) 16 हजार क्विंटलची आवक झाली.

Soybean Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची (Soybean) 16 हजार क्विंटलची आवक झाली. तर आज सोयाबीनला सरासरी 3900 रुपयांपासून ते 4 हजार 400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर आज एकाही बाजार समितीत सोयाबीनला हमीभाव मिळाला नसल्याचा दिसून आले.

आज पणन मंडळाच्या बाजार अहवालानुसार सर्वसाधारण सोयाबीनला (Soybean Market) सरासरी 04 हजार 375 रुपये ते 4475 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. यात बार्शी बाजार समिती 4 हजार 475 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजार समिती 4325 रुपये, कारंजा बाजार समिती 4375 रुपये, तर तुळजापूर बाजार समिती (Tulajpur Market) 4 हजार 445 दर मिळाला. धुळे बाजार समितीत हायब्रीड 4 हजार 200 रुपयांचा दर मिळाला. 

आज लोकल सोयाबीनला सरासरी 3990 रुपये ते 4465 रुपयांचा दर मिळाला. तर आज पिवळ्या सोयाबीनला सरासरी चार हजार 200 रुपयांपासून ते 4475 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. एकीकडे पिवळ्या सोयाबीनला 4600 रुपयांचा हमीभाव ठरवला असताना एकाही बाजार समितीत हा बाजारभाव मिळाला नाही.

आजचे सोयाबीनचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

10/06/2024
अहमदनगरपिवळाक्विंटल4420042004200
अमरावतीलोकलक्विंटल6969435044314390
बीडपिवळाक्विंटल164437544244398
बुलढाणापिवळाक्विंटल15410043004200
चंद्रपुरपिवळाक्विंटल80391542954255
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल52430043504325
धाराशिव---क्विंटल45440044004400
धाराशिवपिवळाक्विंटल15375144014400
धुळेहायब्रीडक्विंटल14406042004200
हिंगोलीपिवळाक्विंटल81415043504250
जालनालोकलक्विंटल32310043113990
जालनापिवळाक्विंटल7430044364400
नागपूरलोकलक्विंटल229410044804385
नांदेडपिवळाक्विंटल10421142354223
नाशिकपिवळाक्विंटल38411044154376
परभणीनं. १क्विंटल60435044004375
परभणीपिवळाक्विंटल170428043544337
सोलापूर---क्विंटल242447544914475
सोलापूरलोकलक्विंटल92410044754465
वर्धापिवळाक्विंटल462400044504360
वाशिम---क्विंटल5780422844784388
वाशिमपिवळाक्विंटल600435045004400
यवतमाळपिवळाक्विंटल858340044454289
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)16019
टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डशेती क्षेत्रशेतीसोलापूर