Join us

Tomato Bajarbhav : पुण्यात दर घसरले, तर कल्याण बाजारात चांगला भाव, वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 8:16 PM

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Arrival) 7509 क्विंटलची आवक झाली.

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Arrival) 7509 क्विंटलची आवक झाली. आज सर्वाधिक आवक पुणे आणि मुंबई बाजारात झाली. तर टोमॅटोला क्विंटलमागे कमीत कमी 2100 रुपयांपासून ते 4 हजार 800 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 25 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पुणे बाजारात (Pune Tomato Market) लोकल टोमॅटोची 2212 क्विंटल आवक झाली. तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला. मुंबई बाजारात नंबर एकच्या टोमॅटोची 2400 क्विंटलची आवक झाली तर बाजारभाव 3500 रुपये मिळाला. सर्वाधिक 5 हजार रुपयांचा बाजारभाव कल्याण बाजारात हायब्रीड टोमॅटोला मिळाला. 

आज अहमदनगर बाजारात टोमॅटोला (Tomato Bajarbhav) क्विंटलमागे 2650 रुपये, श्रीरामपूर बाजारात 2100 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात वैशाली टोमॅटोला 02 हजार रुपये तर जळगाव बाजारात 03 हजार रुपये दर मिळाला आणि पनवेल बाजारात नंबर 1 च्या टोमॅटोला 03 हजार 500 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

25/10/2024
अहमदनगर---क्विंटल25880045002650
पुणे-मांजरी---क्विंटल438270040003200
खेड-चाकण---क्विंटल300300050004000
श्रीरामपूर---क्विंटल30300045004000
घोटी---क्विंटल30200022002100
पलूस---क्विंटल10200025002200
राहता---क्विंटल27150040002700
पंढरपूरहायब्रीडक्विंटल2250032002000
कल्याणहायब्रीडक्विंटल3400060005000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल10453550004855
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल69320038003500
पुणेलोकलक्विंटल2212100040002500
पुणे- खडकीलोकलक्विंटल19160024002000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14250030002750
पुणे-मोशीलोकलक्विंटल316150030002250
वाईलोकलक्विंटल14200035002750
हिंगणालोकलक्विंटल34240050003413
पनवेलनं. १क्विंटल610400050004500
मुंबईनं. १क्विंटल2436300040003500
रत्नागिरीनं. १क्विंटल19200045003000
इस्लामपूरनं. १क्विंटल82150025002000
सोलापूरवैशालीक्विंटल36950037002000
जळगाववैशालीक्विंटल100200040003000
फलटणवैशालीक्विंटल7550043001888
भुसावळवैशालीक्विंटल12400050004500
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकपुणे