Join us

Tomato Market : टोमॅटो दरात घसरण, पुणे, नाशिक बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2024 7:56 PM

Tomato Market : टोमॅटोच्या दरात सातत्याने घसरण सुरू असून आज राज्यातील बाजारात काय भाव मिळाला, हे पाहुयात..

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 8583 क्विंटल ची आवक झाली. यात सर्वाधिक आवक ही अहमदनगर जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यात झाली. आज टोमॅटोला सरासरी 800 रुपयांपासून ते 02 हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर नाशिकमध्ये सरासरी 01 हजार रुपये दर मिळाला. 

कोल्हापूर बाजारात सरासरी 1300 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 1400 रुपये, संगमनेर बाजारात केवळ 725 रुपये क्विंटलमागे दर मिळाला. तर कळमेश्वर बाजारात हायब्रीड टोमॅटोला 1820 रुपये, अकलूज बाजारात लोकल टोमॅटोला 1300 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 1100 रुपये, पुणे पिंपरी बाजारात 1600 रुपये दर मिळाला.

तर पनवेल बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला 1900 रुपये दर मिळाला. तसेच सोलापूर बाजारात वैशाली टोमॅटोला 800 रुपये, जळगाव बाजारात 02 हजार रुपये, तर भुसावळ बाजारात 1200 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/08/2024
कोल्हापूर---क्विंटल55250020001300
पुणे-मांजरी---क्विंटल57950015001000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल9760022001400
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल103580012001000
संगमनेर---क्विंटल43002501200725
राहता---क्विंटल2550015001000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल16154020001820
अकलुजलोकलक्विंटल20100015001300
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल127100012001100
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल14140018001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल456100020001500
वाईलोकलक्विंटल80100025002000
पनवेलनं. १क्विंटल695180020001900
सोलापूरवैशालीक्विंटल4392001600800
जळगाववैशालीक्विंटल110150025002000
भुसावळवैशालीक्विंटल38100015001200
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक