Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : पुण्यात लोकल टोमॅटोची 04 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : पुण्यात लोकल टोमॅटोची 04 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Latest News Tomato Market 04 thousand quintals of local tomato arrival in Pune, read today's market price | Tomato Market : पुण्यात लोकल टोमॅटोची 04 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : पुण्यात लोकल टोमॅटोची 04 हजार क्विंटलची आवक, वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : पुणे जिल्ह्यात लोकल टोमॅटोची 04 हजार 530 क्विंटलची आवक झाली. तर आज टोमॅटोला क्विंटलमागे....

Tomato Market : पुणे जिल्ह्यात लोकल टोमॅटोची 04 हजार 530 क्विंटलची आवक झाली. तर आज टोमॅटोला क्विंटलमागे....

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market :  आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 04 हजार 724 क्विंटलची आवक झाली. यात पुणे जिल्ह्यात लोकल टोमॅटोची 04 हजार 530 क्विंटलची आवक झाली. तर आज टोमॅटोला (tomato Market) क्विंटलमागे कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते 04 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.   

आज सातारा बाजारात सर्वसाधारण टोमॅटोची (tomato bajarbhav) 101 क्विंटलची आवक होऊन कमीत कमी 02 हजार रुपये, तर सरासरी 2700 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1800 रुपये दर मिळाला. 

पुणे-पिंपरी बाजारात सरासरी (Pune Tomato Market) 02 हजार रुपये, पुणे मोशी बाजारात 2250 रुपये, मंगळवेढा बाजारात 02 हजार रुपये आणि भुसावळ बाजारात वैशाली टोमॅटोला 04 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/10/2024
सातारा---क्विंटल101200035002700
पुणेलोकलक्विंटल397860030001800
पुणे- खडकीलोकलक्विंटल22130024001950
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल19150025002000
पुणे-मोशीलोकलक्विंटल511200025002250
मंगळवेढालोकलक्विंटल6450032002000
भुसावळवैशालीक्विंटल29380050004000

Web Title: Latest News Tomato Market 04 thousand quintals of local tomato arrival in Pune, read today's market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.