Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : पिंपळगावला टोमॅटो दरात 35 टक्क्यांची घसरण, जाणून घ्या सविस्तर 

Tomato Market : पिंपळगावला टोमॅटो दरात 35 टक्क्यांची घसरण, जाणून घ्या सविस्तर 

Latest News Tomato Market 35 percent drop in tomato price in Pimpalgaon market know in detail  | Tomato Market : पिंपळगावला टोमॅटो दरात 35 टक्क्यांची घसरण, जाणून घ्या सविस्तर 

Tomato Market : पिंपळगावला टोमॅटो दरात 35 टक्क्यांची घसरण, जाणून घ्या सविस्तर 

Tomato Market : पिंपळगावमध्ये साप्ताहिक दरात 35 टक्के घसरण होऊन भाव 2250 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.

Tomato Market : पिंपळगावमध्ये साप्ताहिक दरात 35 टक्के घसरण होऊन भाव 2250 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर कोसळले (Tomato Market) असल्याचे चित्र आहे. कॅरेटला ३०० रुपयांपासून ५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. तर मागील आठवडाभराचा विचार केला तर पिंपळगावमध्ये साप्ताहिक दरात 35 टक्के घसरण होऊन भाव 2250 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. तर काल पिंपळगाव टोमॅटो मार्केटला जवळपास २ लाख कॅरेटची आवक होऊन प्रति कॅरेट ४९० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

नाशिकसह इतर बाजारपेठांमध्ये भाव कोसळल्याने  (Nashik Tomato Market)  टोमॅटोच्या किरकोळ दरात घट झाली आहे. दिल्लीतील आझादपूर मंडीमध्ये सरासरी साप्ताहिक दरात 27 टक्के घसरण होऊन दर 4000 रुपये प्रतिक्विंटल झाला. तर पिंपळगावमध्ये साप्ताहिक दरात 35 टक्के घसरण होऊन भाव 2250 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. आवक वाढली असल्याने दर घसरत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

आजचे बाजारभाव पाहिले असता नाशिक बाजारात क्विंटलला १३०० रुपयांचा दर मिळाला. तर सोलापूर बाजारात वैशाली टोमॅटोला 1300 रुपये, नागपूर बाजारात 3500 रुपये, भुसावळ बाजारात 3800 रुपये दर मिळाला. तर नंबर एकचा टोमॅटोला पनवेल बाजारात 3500 रुपये, मुंबई बाजारात 2200 रुपये, इस्लामपूर बाजारात 1900 रुपये दर मिळाला. पुणे बाजारात लोकल टोमॅटोला 1750 रुपये, नागपूर बाजारात 2750 रुपये तर सर्वसाधारण टोमॅटोला छत्रपती संभाजीनगर बाजारात 2750 रुपये सातारा बाजारात 1500 रुपये, तर राहता बाजारात 2500 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

12/11/2024
कोल्हापूर---क्विंटल214100025001800
पुणे-मांजरी---क्विंटल571180027002300
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल49200035002750
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल700120020001600
पाटन---क्विंटल7150020001750
खेड-चाकण---क्विंटल312200030002500
सातारा---क्विंटल75100020001500
राहता---क्विंटल34100040002500
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल15262530002850
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल120240026002500
पुणेलोकलक्विंटल1922100025001750
पुणे- खडकीलोकलक्विंटल11100019001450
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7200022002100
पुणे-मोशीलोकलक्विंटल379200025002250
नागपूरलोकलक्विंटल900200030002750
वाईलोकलक्विंटल14150030002250
कामठीलोकलक्विंटल31350045004000
पनवेलनं. १क्विंटल610300040003500
मुंबईनं. १क्विंटल2556200025002200
रत्नागिरीनं. १क्विंटल24200022002100
इस्लामपूरनं. १क्विंटल72150024001900
सोलापूरवैशालीक्विंटल42830025001300
नागपूरवैशालीक्विंटल600200040003500
कराडवैशालीक्विंटल51200022002200
भुसावळवैशालीक्विंटल23330040003800

Web Title: Latest News Tomato Market 35 percent drop in tomato price in Pimpalgaon market know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.