Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : मुंबईत नंबर एकच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक, आज काय भाव मिळाला? 

Tomato Market : मुंबईत नंबर एकच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक, आज काय भाव मिळाला? 

Latest News Tomato Market Highest arrival of number one tomato in Mumbai, see price details | Tomato Market : मुंबईत नंबर एकच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक, आज काय भाव मिळाला? 

Tomato Market : मुंबईत नंबर एकच्या टोमॅटोची सर्वाधिक आवक, आज काय भाव मिळाला? 

Tomato Market : आज टोमॅटोला कमीत कमी इतक्या रुपयांपासून ते इतक्या रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

Tomato Market : आज टोमॅटोला कमीत कमी इतक्या रुपयांपासून ते इतक्या रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 9 हजार 456 क्विंटलची आवक झाली. मुंबई बाजारात नंबर एकच्या टोमॅटोची सर्वाधिक 2268 क्विंटल आवक झाली. तर आज टोमॅटोला कमीत कमी 2 हजार रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 15 ऑक्टोबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहिती नुसार वैशाली टोमॅटोला सोलापूर (Solapur Tomato Market) बाजारात 02 हजार रुपये, जळगाव बाजारात 04 हजार रुपये, नागपूर बाजारात 6250 रुपये, तर भुसावळ बाजारात 2 हजार 200 रुपये दर मिळाला. सर्वसाधारण टोमॅटोला कमीत कमी 2500 रुपये ते सरासरी 04 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला.

तर पंढरपूर बाजारात हायब्रीड टोमॅटोला 03 हजार रुपये, रामटेक बाजारात 2400 रुपये दर मिळाला. तर लोकल टोमॅटोला अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 4250 रुपये, पुणे बाजारात 2500 रुपये, नागपूर बाजारात 5250 रुपये, तर मुंबई बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला 04 हजार 500 रुपये, रत्नागिरी बाजारात 03 हजार 500 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/10/2024
कोल्हापूर---क्विंटल117200045003300
पुणे-मांजरी---क्विंटल539270054004000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल66350055004500
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल481200036003000
संगमनेर---क्विंटल530100045002750
खेड-चाकण---क्विंटल230400060004500
सातारा---क्विंटल82300050004000
राहता---क्विंटल5100045002500
पंढरपूरहायब्रीडक्विंटल3130055003000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल10401545004325
रामटेकहायब्रीडक्विंटल15200025002400
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल49400045004250
पुणेलोकलक्विंटल2103100040002500
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11300040003500
पुणे-मोशीलोकलक्विंटल363300040003500
नागपूरलोकलक्विंटल600300060005250
कामठीलोकलक्विंटल34500060005500
पनवेलनं. १क्विंटल405400050004500
मुंबईनं. १क्विंटल2268400050004500
रत्नागिरीनं. १क्विंटल29250055003500
इस्लामपूरनं. १क्विंटल172250040003300
सोलापूरवैशालीक्विंटल52230045002000
जळगाववैशालीक्विंटल95300050004000
नागपूरवैशालीक्विंटल600350070006250
फलटणवैशालीक्विंटल52100045002657
भुसावळवैशालीक्विंटल47200025002200

Web Title: Latest News Tomato Market Highest arrival of number one tomato in Mumbai, see price details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.