Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : पुणे, अहमदनगर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक, आज काय बाजारभाव मिळाला?

Tomato Market : पुणे, अहमदनगर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक, आज काय बाजारभाव मिळाला?

Latest News Tomato Market Highest arrival of tomatoes in Pune, Ahmednagar market, see tomato bajarbhav | Tomato Market : पुणे, अहमदनगर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक, आज काय बाजारभाव मिळाला?

Tomato Market : पुणे, अहमदनगर बाजारात टोमॅटोची सर्वाधिक आवक, आज काय बाजारभाव मिळाला?

Tomato Market : आज पुणे, मुंबई, अहमदनगर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला, हे पाहुयात..

Tomato Market : आज पुणे, मुंबई, अहमदनगर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला, हे पाहुयात..

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 13 हजार क्विंटलचे आवक झाली. यात आज सर्वाधिक आवक ही पुणे, अहमदनगर जिल्ह्यात झाली. आज टोमॅटोला सरासरी एक हजार रुपयांपासून ते 2700 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 26 ऑगस्ट रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला कोल्हापूर, सातारा बाजारात क्विंटल मागे सरासरी एक हजार रुपये तर चंद्रपूर, पाटण बाजारात 1400 रुपये, विटा बाजारात 1350 रुपये तर श्रीरामपूर बाजारात 2500 रुपये दर मिळाला. 

पंढरपूर बाजारात हायब्रीड टोमॅटोला 01 हजार रुपये तर कल्याण बाजारात 2500 रुपये दर मिळाला. लोकल टोमॅटोला पुणे बाजारात 1400 रुपये तर मंगळवेढा बाजारात 1300 रुपये दर मिळाला. पनवेल आणि रत्नागिरी बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला 2200 तर मुंबई बाजार 2700 रुपये दर मिळाला.

असे आहेत आजचे बाजार भाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

26/08/2024
अहमदनगर---क्विंटल493087523001713
अमरावतीलोकलक्विंटल136100012001100
चंद्रपुर---क्विंटल1076100016001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल96100023001650
जळगाववैशालीक्विंटल100150030002200
कोल्हापूर---क्विंटल35550015001000
कोल्हापूरलोकलक्विंटल806001500850
मंबईनं. १क्विंटल1594250030002700
नागपूरलोकलक्विंटल69275035003164
पुणे---क्विंटल59450015001000
पुणेलोकलक्विंटल2304102519501488
रायगडनं. १क्विंटल749200024002200
रत्नागिरीनं. १क्विंटल15180025002200
सांगली---क्विंटल40100015001350
सातारा---क्विंटल1185015501200
सातारालोकलक्विंटल140100025002250
सातारावैशालीक्विंटल51100020002000
सोलापूरलोकलक्विंटल13740018001300
सोलापूरहायब्रीडक्विंटल2940016001000
सोलापूरवैशालीक्विंटल51020020001000
ठाणेहायब्रीडक्विंटल3200030002500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)13019

Web Title: Latest News Tomato Market Highest arrival of tomatoes in Pune, Ahmednagar market, see tomato bajarbhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.