Join us

Tomato Market : पुण्यात लोकल, तर मुंबईत नंबर एकच्या टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 8:02 PM

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 7215 क्विंटलची आवक झाली. यात टोमॅटोला क्विंटलमागे कमीत कमी....

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Bajarbhav) 7215 क्विंटलची आवक झाली. यात टोमॅटोला क्विंटलमागे कमीत कमी 2500 रुपयांपासून ते सरासरी चार हजार पाचशे रुपयांपर्यंत दर मिळाला. तर आज पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटला २ लाख २७ हजार ७१७ कॅरेटची आवक झाली. या ठिकाणी कॅरेटला ७०१ रुपयांचा सरासरी दर मिळाला. 

आज 23 ऑक्टोबर रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पंढरपूर बाजारात हायब्रीड टोमॅटोला (Tomato Market) 2500 रुपये तर कल्याण बाजारात 5000 रुपये आणि रामटेक बाजारात तीन हजार पाचशे रुपये दर मिळाला. तर पुणे बाजारात लोकल टोमॅटोला 2750 रुपये, अकलूज बाजारात 03 हजार रुपये तर मंगळवेढा बाजारात 3300 दर मिळाला. 

नंबर एकच्या टोमॅटोला मुंबई बाजारात 450 रत्नागिरी बाजारात २५०० रुपये दर मिळाला तर वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 2200 रुपये, जळगाव बाजारात 04 हजार रुपये तर नागपूर बाजारात 04 हजार 250 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/10/2024
कोल्हापूर---क्विंटल435150040003000
पुणे-मांजरी---क्विंटल517180036002700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल82120048003000
पाटन---क्विंटल7150020001750
खेड-चाकण---क्विंटल252300050004000
श्रीरामपूर---क्विंटल36350050004500
सातारा---क्विंटल33300040003500
राहता---क्विंटल17100040002500
पंढरपूरहायब्रीडक्विंटल1950040002500
कल्याणहायब्रीडक्विंटल3450055005000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल12402545004315
रामटेकहायब्रीडक्विंटल12300040003500
अकलुजलोकलक्विंटल23200035003000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल60350040003750
पुणेलोकलक्विंटल1676150040002750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल11300040003500
नागपूरलोकलक्विंटल700200040003500
वाईलोकलक्विंटल12250045003500
मंगळवेढालोकलक्विंटल47100042003300
कामठीलोकलक्विंटल13400050004500
हिंगणालोकलक्विंटल50100047503651
पनवेलनं. १क्विंटल20400050004500
मुंबईनं. १क्विंटल2231400050004500
रत्नागिरीनं. १क्विंटल16200036002500
सोलापूरवैशालीक्विंटल34450040002200
जळगाववैशालीक्विंटल70250060004000
नागपूरवैशालीक्विंटल400250050004250
कराडवैशालीक्विंटल105350040004000
भुसावळवैशालीक्विंटल12380045004000
टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डपुणेमुंबईशेती क्षेत्र