Join us

Tomato Market : आठवडाभरापासून नाशिक जिल्ह्यात टोमॅटोची सर्वाधिक आवक, बाजारभाव काय मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 7:13 PM

Tomato Market : मागील आठवडाभराचा बाजारभाव पाहिला असता नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आवक झालेली दिसून येते.

Tomato Market : गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोच्या दरात सातत्याने (Nashik Tomato Market) घसरण सुरूच आहे. मागील आठवडाभराचा बाजारभाव पाहिला असता नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आवक झालेली दिसून येते. तर आज टोमॅटोला सरासरी 01 हजार रुपयांपासून ते 2100 रुपयांपर्यंत सरासरी भाव मिळतो आहे. 

आज 30 ऑगस्ट रोजी टोमॅटोची 7 हजार 913 क्विंटलची आवक झाली.  यात सर्वसाधारण टोमॅटोला सरासरी 1100 रुपयांपासून ते 1800 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर पंढरपूर बाजारात हायब्रीड टोमॅटोला केवळ 800 रुपये, प्रतिक्विंटल कल्याण बाजारात 1500 रुपये, मुरबाड बाजारात 3500 रुपये दर मिळाला. अकलूज बाजारात लोकल टोमॅटोला 01 हजार रुपये, पुणे बाजारात 1300 रुपये मंगळवेढा बाजारात 1100 रुपये दर मिळाला. 

तर नंबर एकच्या टोमॅटोला पनवेल बाजारात 2100 रुपये मुंबई बाजारात 2200 रत्नागिरी बाजारात 1800 रुपये तर वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 800 रुपये जळगाव बाजारात 1500 रुपये तर भुसावळ बाजारात 1200 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/08/2024
अहमदनगर---क्विंटल546001000800
अमरावतीलोकलक्विंटल120100012001100
जळगाववैशालीक्विंटल179100017501350
मंबईनं. १क्विंटल2507200025002200
नागपूरलोकलक्विंटल49100020001500
नागपूरहायब्रीडक्विंटल19152520001815
पुणे---क्विंटल254100025001800
पुणेलोकलक्विंटल3125105016501350
रायगडनं. १क्विंटल709200022002100
रत्नागिरीनं. १क्विंटल65100022001800
सांगली---क्विंटल58100013501225
सांगलीनं. १क्विंटल90150020001750
सातारा---क्विंटल7150020001750
सातारालोकलक्विंटल140100020001500
सोलापूरलोकलक्विंटल11250013001050
सोलापूरहायब्रीडक्विंटल303001500800
सोलापूरवैशालीक्विंटल3432001100800
ठाणेहायब्रीडक्विंटल52210029002500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)7913
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक