Join us

Tomato Market : पिंपळगाव बसवंत मार्केटला टोमॅटो आवक घसरली, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 5:36 PM

Tomato Market : तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोमॅटोची आवक घसरली असून 51 हजार 884 कॅरेट आवक होऊन बाजारभाव....

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 6 हजार 804 क्विंटलची आवक झाली. तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोमॅटोची आवक घसरली असून 51 हजार 884 कॅरेट आवक होऊन बाजार भाव प्रति कॅरेट सरासरी 631 रुपये असा मिळाला. 

आज 21 ऑक्टोबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पुणे बाजारात (Pune Tomato Market) लोकल टोमॅटो क्विंटलमागे 2750 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 500 रुपये, मुंबई बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला क्विंटलमागे 4500 रुपये तर रत्नागिरी बाजारात 4700 रुपये दर मिळाला. तर वैशाली टोमॅटोला आज सोलापूर बाजारात 2200 रुपये तर नागपूर बाजारात सर्वाधिक 5250 रुपये दर मिळाला.

तर सर्वसाधारण टोमॅटोला आज कोल्हापूर बाजारात क्विंटलमागे 03 हजार रुपये, श्रीरामपूर बाजारात 04 हजार 500 रुपये तर सातारा बाजारात 2750 रुपये दर मिळाला. कल्याण बाजारात हायब्रीड टोमॅटोला क्विंटल मागे 04 हजार 750 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/10/2024
अहमदनगर---क्विंटल333225045003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल44100052003100
जळगाववैशालीक्विंटल100200040003000
कोल्हापूर---क्विंटल367100045003000
मंबईनं. १क्विंटल1840400050004500
नागपूरलोकलक्विंटल751240047673942
नागपूरवैशालीक्विंटल600350060005250
पुणेलोकलक्विंटल2003316748334000
रत्नागिरीनं. १क्विंटल31450048004700
सांगली---क्विंटल50250035003000
सातारा---क्विंटल46225030002625
सातारालोकलक्विंटल120300050004000
सातारावैशालीक्विंटल69150025002500
सोलापूरलोकलक्विंटल132100037002700
सोलापूरवैशालीक्विंटल31550045002200
ठाणेहायब्रीडक्विंटल3450050004750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6804
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डपुणेनाशिक