Join us

Tomato Market : पिंपळगाव बसवंत बाजारात टोमॅटोची पावणेदोन लाख कॅरेटची आवक, काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 5:48 PM

Tomato Market : आज पिंपळगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोची 01 लाख 80 हजार 234 कॅरेटची आवक झाली तर कॅरेटला सरासरी इतक्या रुपयांपर्यंत दर मिळाला.

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 5 हजार 373 क्विंटल ची आवक झाली. तर एकट्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीत 01 लाख 80 हजार कॅरेटची आवक झाली. आज टोमॅटोला क्विंटलमागे कमीत कमी 2100 रुपयांपासून ते सरासरी 08 हजार 830 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज पिंपळगाव बाजार समितीमध्ये (Pimpalgaon tomato Market) टोमॅटोची 01 लाख 80 हजार 234 कॅरेटची आवक झाली तर कॅरेटला सरासरी 830 रुपयांपर्यंत दर मिळाला. आज श्रीरामपूर बाजारात क्विंटल मागे 04 हजार रुपये तर पुणे बाजारात लोकल टोमॅटोला 2750 रुपये दर मिळाला. तर कल्याण बाजारात हायब्रीड टोमॅटोला 04 हजार 500 रुपये आणि मुरबाड बाजारात 06 हजार रुपये दर मिळाला. 

तर वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 2200 रुपये, जळगाव बाजारात 02 हजार रुपये आणि नंबर एकच्या टोमॅटोला पनवेल बाजारात 04 हजार 500 रुपये तर मुंबई बाजारात 04 हजार 300 रुपये दर मिळाला.

वाचा टोमॅटोचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/10/2024
अहमदनगर---क्विंटल358200043333167
अमरावतीलोकलक्विंटल48400045004250
चंद्रपुर---क्विंटल337160028002000
जळगाववैशालीक्विंटल108325045003500
कोल्हापूरलोकलक्विंटल90240035002800
मंबईनं. १क्विंटल1382400045004300
नागपूरलोकलक्विंटल64425055004830
नागपूरहायब्रीडक्विंटल14351040003820
पुणेलोकलक्विंटल1807220037252963
रायगडनं. १क्विंटल704400050004500
रत्नागिरीनं. १क्विंटल27400045004300
सांगली---क्विंटल13300035003200
सांगलीनं. १क्विंटल103200030002550
सातारा---क्विंटल3150020001750
सातारालोकलक्विंटल14100040002500
सातारावैशालीक्विंटल2675040002194
सोलापूरलोकलक्विंटल14250052004500
सोलापूरहायब्रीडक्विंटल2030040002000
सोलापूरवैशालीक्विंटल16680045002200
ठाणेहायब्रीडक्विंटल75475057505250
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्डनाशिक