Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : पिंपळगाव मार्केटला तीन लाख टोमॅटो कॅरेटची आवक, काय भाव मिळाला? 

Tomato Market : पिंपळगाव मार्केटला तीन लाख टोमॅटो कॅरेटची आवक, काय भाव मिळाला? 

Latest News Tomato Market Pimpalgaon market received three lakh tomato carats, see market price | Tomato Market : पिंपळगाव मार्केटला तीन लाख टोमॅटो कॅरेटची आवक, काय भाव मिळाला? 

Tomato Market : पिंपळगाव मार्केटला तीन लाख टोमॅटो कॅरेटची आवक, काय भाव मिळाला? 

Tomato Market : आज नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटला (Tomato Market) जवळपास 03 लाख टोमॅटो कॅरेटची आवक झाली.

Tomato Market : आज नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोमॅटो मार्केटला (Tomato Market) जवळपास 03 लाख टोमॅटो कॅरेटची आवक झाली.

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market :  टोमॅटोच्या आवकेत (Tomato arrival) वाढ होत असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत 8 हजार 233 क्विंटलची आवक झाली. क्विंटल मागे 1750 रुपयांपासून ते 5500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज नाशिकच्या पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Tomato Market) टोमॅटो मार्केटला जवळपास 03 लाख टोमॅटो कॅरेटची आवक झाली. या बाजारात प्रति कॅरेट कमीत कमी 50 रुपये ते सरासरी 671 रुपये दर मिळाला. 

आज 22 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिक माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते सरासरी 04 हजार रुपयापर्यंत दर मिळाला. तर हायब्री टोमॅटोला पंढरपूर बाजारात 02 हजार रुपये, कल्याण बाजारात 05 हजार 500 रुपये तर कळमेश्वर बाजारात 3815 दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

22/10/2024
अहमदनगर---क्विंटल596123331872227
अमरावतीलोकलक्विंटल69350040003750
चंद्रपुर---क्विंटल497160028002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल58300060004500
जळगाववैशालीक्विंटल94275042503500
कोल्हापूर---क्विंटल234100040002500
मंबईनं. १क्विंटल1885400050004500
नागपूरलोकलक्विंटल679283350004121
नागपूरहायब्रीडक्विंटल11352040003815
नागपूरवैशालीक्विंटल500300055004750
पुणे---क्विंटल230300050004000
पुणेलोकलक्विंटल2533216740003083
रत्नागिरीनं. १क्विंटल65200045004000
सांगलीनं. १क्विंटल106150020001750
सातारा---क्विंटल57225032502750
सातारालोकलक्विंटल14250045003500
सातारावैशालीक्विंटल138300040004000
सोलापूरहायब्रीडक्विंटल18100030002000
सोलापूरवैशालीक्विंटल44640045002200
ठाणेहायब्रीडक्विंटल3500060005500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8233 
 

Web Title: Latest News Tomato Market Pimpalgaon market received three lakh tomato carats, see market price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.