Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Tomato Market price in Nagpur market Read today's tomato market prices | Tomato Market : नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : नागपूर बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 8 हजार 175 क्विंटलची आवक झाली. पाहुयात आजचे बाजारभाव?

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 8 हजार 175 क्विंटलची आवक झाली. पाहुयात आजचे बाजारभाव?

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 8 हजार 175 क्विंटलची आवक झाली. पुणे बाजारात लोकल टोमॅटोची 2120 क्विंटलची सर्वाधिक आवक झाली. टोमॅटोला कमीत कमी 1500 रुपयांपासून ते 4250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज 23 सप्टेंबर 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सर्वसाधारण टोमॅटोला (Tomato Market) कोल्हापूर बाजारात 2500 रुपये, अहमदनगर बाजारात 02 हजार रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 3350 रुपये, तर सातारा 2250 रुपये दर मिळाला पंढरपूर बाजारात हायब्रीड टोमॅटोला 02 हजार रुपये दर मिळाला.

तर लोकल टोमॅटोला अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2750 रुपये, पुणे बाजारात 2250 रुपये, नागपूर बाजारात 3250 रुपये तर नंबर एकच्या टोमॅटोला मुंबई बाजारात 03 हजार रुपये, वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 03 हजार रुपये आणि नागपूर बाजारात 04 हजार 250 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

23/09/2024
कोल्हापूर---क्विंटल203100040002500
अहमदनगर---क्विंटल19250035002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल65230044003350
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल656160028002000
संगमनेर---क्विंटल80075042552502
श्रीरामपूर---क्विंटल27200030002500
सातारा---क्विंटल39150030002250
पंढरपूरहायब्रीडक्विंटल1670035002000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल70250030002750
पुणेलोकलक्विंटल1771100035002250
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल5250025002500
पुणे-मोशीलोकलक्विंटल344200035002750
नागपूरलोकलक्विंटल700250040003250
मंगळवेढालोकलक्विंटल6960032002400
कामठीलोकलक्विंटल15350045004000
हिंगणालोकलक्विंटल72200050003900
पनवेलनं. १क्विंटल660500060005500
मुंबईनं. १क्विंटल1555250035003000
रत्नागिरीनं. १क्विंटल60350040003800
सोलापूरवैशालीक्विंटल38230035001500
जळगाववैशालीक्विंटल64200040003000
नागपूरवैशालीक्विंटल350250045004250
कराडवैशालीक्विंटल60150018001800

Web Title: Latest News Tomato Market price in Nagpur market Read today's tomato market prices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.