Join us

Tomato Market : पुणे, नाशिक, सोलापूर बाजारात टोमॅटोला काय भाव? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2024 7:10 PM

Tomato Market : आज पिंपळगाव बसवंत मार्केटला टोमॅटोच्या 1 लाख 63 हजार 70 कॅरेटची आवक झाली.

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 2177 क्विंटलची आवक झाली. टोमॅटोला आज क्विंटलमागे कमीत कमी 2200 रुपये ते सरासरी 04 हजार 500 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज पिंपळगाव बसवंत मार्केटला टोमॅटोच्या 1 लाख 63 हजार 70 कॅरेटची आवक झाली. या ठिकाणी प्रति कॅरेटला 751 रुपयांचा भाव मिळाला. 

आज 19 ऑक्टोबर रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण मागे 03 हजार 300 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 3450 रुपये, सातारा बाजारात 03 हजार 500 रुपये तर राहता बाजारात 03 हजार 250 रुपये दर मिळाला. पंढरपूर बाजारात हायब्रीड टोमॅटो मागे 2200 रुपये तर कळमेश्वर बाजारात 04 हजार 320 रुपये दर मिळाला. 

तर लोकल टोमॅटोला अकलूज (Solapur Tomato Market) बाजारात 04 हजार रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 4250 रुपये, मंगळवेढा बाजारात 3400 रुपये तर वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 2200 रुपये, जळगाव बाजारात 3500 रुपये आणि भुसावळ बाजारात 4 हजार 500 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/10/2024
अहमदनगर---क्विंटल36325050004125
अमरावतीलोकलक्विंटल60400045004250
चंद्रपुर---क्विंटल737120028002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल58220047003450
जळगाववैशालीक्विंटल109275055004000
कोल्हापूर---क्विंटल304150050003300
नागपूरलोकलक्विंटल76365052504527
नागपूरहायब्रीडक्विंटल10404045004320
पुणेलोकलक्विंटल323275040003375
सातारा---क्विंटल72225032502625
सोलापूरलोकलक्विंटल68210042503700
सोलापूरहायब्रीडक्विंटल1650040002200
सोलापूरवैशालीक्विंटल30860045002200
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)2177
टॅग्स :टोमॅटोमार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र