Join us

Tomato Market : टोमॅटोचा बाजार वाढला, पिंपळगाव मार्केटला कॅरेटला काय भाव? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 19:53 IST

Tomato Market : गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे Tomato Market Increased) बाजार भाव टिकून आहेत. 

Tomato Market : पिंपळगाव बसवंत मार्केटला  (Pimpalgaon Tomato Market) टोमॅटो कॅरेटची 97 हजार 71 क्विंटलची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 50 रुपयांपासून ते सरासरी 571 रुपयांचा दर प्रति कॅरेटला मिळाला. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून टोमॅटोचे Tomato Market Increased) बाजार भाव टिकून असून काही बाजारात दरात वाढ ही झाल्याचं दिसून येत आहे. 

आज जळगाव बाजारात वैशाली टोमॅटोला क्विंटलमागे 02 हजार रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 250 रुपये, भुसावळ बाजारात 03 हजार रुपये दर मिळाला. तर नंबर एकच्या टोमॅटोला पनवेल बाजारात 3800 रुपये, मुंबई बाजारात 3400 रुपये, इस्लामपूर बाजारात 2550 रुपये दर मिळाला. 

तर लोकल टोमॅटोला पुणे बाजारात 02 हजार रुपये, नागपूर बाजारात 3500 रुपये, वाई बाजारात 2750 रुपये, हिंगणा बाजारात 3686 रुपये दर मिळाला. कळमेश्वर बाजारात हायब्रीड टोमॅटोला 2860 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

03/12/2024
अहमदनगर---क्विंटल15875030001850
अमरावतीलोकलक्विंटल90300035003250
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल67300040003500
जळगाववैशालीक्विंटल80175032502500
कोल्हापूर---क्विंटल136100032002100
कोल्हापूरलोकलक्विंटल45150027001800
मंबईनं. १क्विंटल1468280040003400
नागपूरलोकलक्विंटल696236740003395
नागपूरहायब्रीडक्विंटल16254030002860
नागपूरवैशालीक्विंटल300250050004250
पुणे---क्विंटल186200030002500
पुणेलोकलक्विंटल1989150029502225
रायगडनं. १क्विंटल685350040003800
रत्नागिरीनं. १क्विंटल18250032002900
सांगली---क्विंटल56175025002275
सांगलीनं. १क्विंटल128200030002550
सातारालोकलक्विंटल14200035002750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6132
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक