Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : मुंबई, पुणे मार्केटमध्ये टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : मुंबई, पुणे मार्केटमध्ये टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Latest News Tomato Market price of tomatoes in Mumbai, Pune market see details | Tomato Market : मुंबई, पुणे मार्केटमध्ये टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : मुंबई, पुणे मार्केटमध्ये टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव 

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 5 हजार 888 क्विंटलची आवक झाली. वाचा आजचे बाजारभाव?

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 5 हजार 888 क्विंटलची आवक झाली. वाचा आजचे बाजारभाव?

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 5 हजार 888 क्विंटलची आवक झाली. यात टोमॅटोला कमीत कमी 02 हजार रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. टोमॅटोच्या दरात समाधानकारक वाढ होत असल्याचे चित्र आहे.

आज 28 सप्टेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण (Kolhapur Tamate Market) टोमॅटोला क्विंटल मागे 2500 रुपये, अहमदनगर बाजारात 2150 रुपये, पुणे मांजरी बाजारात 04 हजार 500 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 04 हजार रुपये दर मिळाला. तर हायब्रीड टोमॅटोला कळमेश्वर बाजारात 3845 रुपये आणि रामटेक बाजारात 4500 दर मिळाला.

आज वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 02 हजार रुपये, जळगाव बाजारात 3500 रुपये तर नागपूर बाजारात 5500 दर मिळाला. त्यानंतर लोकल टोमॅटोला अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 2500 रुपये, नागपूर बाजारात 04 हजार 500 रुपये आणि पनवेल बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला 05 हजार 500 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/09/2024
अहमदनगर---क्विंटल1188165638132735
अमरावतीलोकलक्विंटल60220028002500
चंद्रपुर---क्विंटल533160025002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल67300050004000
जळगाववैशालीक्विंटल81225035002750
कोल्हापूर---क्विंटल285100040002500
नागपूरलोकलक्विंटल1000300050004500
नागपूरहायब्रीडक्विंटल35378345004173
नागपूरवैशालीक्विंटल600300060005500
पुणे---क्विंटल622350050004500
पुणेलोकलक्विंटल247200030002500
रायगडनं. १क्विंटल660500060005500
सातारा---क्विंटल40300040003500
सातारावैशालीक्विंटल42200025002500
सोलापूरवैशालीक्विंटल42850045002000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)5888

Web Title: Latest News Tomato Market price of tomatoes in Mumbai, Pune market see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.