Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Bajarbhav : पुणे, जळगाव बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Tomato Bajarbhav : पुणे, जळगाव बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Latest News Tomato Market price of tomatoes in Pune, Jalgaon market see todays market | Tomato Bajarbhav : पुणे, जळगाव बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Tomato Bajarbhav : पुणे, जळगाव बाजारात टोमॅटोला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 924 क्विंटलची आवक झाली. सर्वसाधारण लोकल आणि वैशाली टोमॅटोचा समावेश आहे.

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market) 924 क्विंटलची आवक झाली. सर्वसाधारण लोकल आणि वैशाली टोमॅटोचा समावेश आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 924 क्विंटलची आवक झाली. सर्वसाधारण लोकल आणि वैशाली टोमॅटोचा समावेश आहे. आज कमीत कमी 01 हजार रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 02 नोव्हेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पुणे-पिंपरी बाजारात लोकल टोमॅटोला (Pune Tomato Market) कमीत कमी 1400 रुपये तर सरासरी 1500 रुपये, पुणे-मोशी बाजार समितीत कमीत कमी 1500 रुपये तर सरासरी 1750 रुपये, कामठी बाजारात कमीत कमी 04 हजार रुपये तर सरासरी 04 हजार 500 रुपये दर मिळाला. 

तर भुसावळ बाजारात वैशाली टोमॅटोला सरासरी 03 हजार रुपयांचा दर मिळाला. तर सर्वसाधारण टोमॅटोला कोल्हापूर बाजारात 02 हजार रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 1850 रुपये, पाटण बाजारात 1750 रुपये तर खेड चाकण बाजारात 2500 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/11/2024
अहमदनगर---क्विंटल42125028502075
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल25120025001850
जळगाववैशालीक्विंटल10280035003000
कोल्हापूर---क्विंटल313100030002000
नागपूरलोकलक्विंटल19400050004500
पुणे---क्विंटल210200030002500
पुणेलोकलक्विंटल298145018001625
सातारा---क्विंटल7150020001750
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)924

Web Title: Latest News Tomato Market price of tomatoes in Pune, Jalgaon market see todays market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.