Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : पुणे, सोलापूर, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव? 

Tomato Market : पुणे, सोलापूर, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव? 

Latest News Tomato Market price Pune, Solapur, Mumbai market yard check here details | Tomato Market : पुणे, सोलापूर, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव? 

Tomato Market : पुणे, सोलापूर, मुंबई बाजारात टोमॅटोला काय भाव मिळतोय? वाचा आजचे बाजारभाव? 

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 6182 क्विंटलची आवक झाली. कुठे, कसे बाजारभाव?

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 6182 क्विंटलची आवक झाली. कुठे, कसे बाजारभाव?

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (tomato Market) 6182 क्विंटलची आवक झाली. आज टोमॅटोला सरासरी 1000 रुपयांपासून ते 2500 रुपयापर्यंत सरासरी दर मिळाला. नंबर एकच्या टोमॅटोला समाधानकारक भाव मिळत असल्याचे चित्र आहे. 

पनवेल बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला 2100 रुपये मुंबई बाजारात 2700 रुपये, रत्नागिरी बाजारात 2500 रुपये, तर इस्लामपूर बाजारात 1450 रुपये दर मिळाला. तर वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात 1000 रुपये, जळगाव बाजारात 1500 रुपये, भुसावळ बाजारात 1200 रुपये दर मिळाला. 

अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये लोकल टोमॅटोला 1100 रुपये, पुणे बाजारात 1300 रुपये, मंगळवेढा बाजारात 1300 रुपये, कामठी बाजारात 2500 रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण टोमॅटोला पाटण बाजार 02 हजार रुपये, श्रीरामपूर बाजारात केवळ 800 रुपये, राहता बाजारात 01 हजार रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

06/09/2024
अहमदनगर---क्विंटल735001250900
अमरावतीलोकलक्विंटल129100012001100
जळगाववैशालीक्विंटल21890017501350
मंबईनं. १क्विंटल1762240030002700
नागपूरलोकलक्विंटल47200030002500
नागपूरहायब्रीडक्विंटल18152020001840
पुणे---क्विंटल114100015001200
पुणेलोकलक्विंटल2349100017001350
रायगडनं. १क्विंटल815200022002100
रत्नागिरीनं. १क्विंटल75200028002500
सांगली---क्विंटल42110013501225
सांगलीनं. १क्विंटल66100020001450
सातारा---क्विंटल7150025002000
सातारालोकलक्विंटल16100030002000
सोलापूरलोकलक्विंटल5340016001300
सोलापूरहायब्रीडक्विंटल204001200800
सोलापूरवैशालीक्विंटल33320016001000
ठाणेहायब्रीडक्विंटल45250035003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6182

Web Title: Latest News Tomato Market price Pune, Solapur, Mumbai market yard check here details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.