Lokmat Agro >बाजारहाट > Tomato Market : टोमॅटोच्या दरात किंचितशी सुधारणा, आज काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर 

Tomato Market : टोमॅटोच्या दरात किंचितशी सुधारणा, आज काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर 

Latest news Tomato Market todays Slight improvement in tomato price Read in detail  | Tomato Market : टोमॅटोच्या दरात किंचितशी सुधारणा, आज काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर 

Tomato Market : टोमॅटोच्या दरात किंचितशी सुधारणा, आज काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर 

Tomato Market : आजची दिवसभरातील टोमॅटोची आवक 07 हजार 107 क्विंटलची झाली आहे. यात मुंबई, अहमदनगर, पुणे बाजार समितीचा समावेश आहे. 

Tomato Market : आजची दिवसभरातील टोमॅटोची आवक 07 हजार 107 क्विंटलची झाली आहे. यात मुंबई, अहमदनगर, पुणे बाजार समितीचा समावेश आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

Tomato Market : टोमॅटोच्या दरात (Tomato Market) काहीशी सुधारणा दिसून येत असून आज राज्यातील बाजार समितीमध्ये कमीत कमी 1150 रुपयांपासून ते 3850 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. तर आजची दिवसभरातील आवक ही 07 हजार 107 क्विंटलची झाली आहे. यात मुंबई, अहमदनगर, पुणे बाजार समितीचा समावेश आहे. 

आज अहमदनगर बाजार समितीत (Ahmednagar Tomato Market) सर्वसाधारण टोमॅटोला सरासरी 1825 रुपये, जळगाव बाजारात वैशाली टोमॅटोला 1500 रुपये, कोल्हापूर बाजारात सर्वसाधारण टोमॅटोला 2300 रुपये, मुंबई बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला 2300 रुपये, नागपूर बाजारात लवकर टोमॅटोला 03 हजार 539 रुपये आणि पुणे बाजारात 1617 रुपये दर मिळाला.

दुसरीकडे नागपूर बाजार समितीत वैशाली टोमॅटोला 3875 रुपये, रायगड बाजारात नंबर एकच्या टोमॅटोला 05 हजार 500 रुपये, सातारा बाजार समिती 1875 रुपये, सोलापूर बाजार समितीत 1750 रुपये आणि ठाणे बाजारात हायब्रीड टोमॅटोला 2250 रुपये दर मिळाला. 

वाचा सविस्तर बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/09/2024
कोल्हापूर---क्विंटल263100035002300
पाटन---क्विंटल7150020001750
संगमनेर---क्विंटल160030020001150
श्रीरामपूर---क्विंटल27150030002500
सातारा---क्विंटल48150025002000
कल्याणहायब्रीडक्विंटल3200025002250
अकलुजलोकलक्विंटल25100020001500
पुणेलोकलक्विंटल1342100025001750
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल7160016001600
पुणे-मोशीलोकलक्विंटल398100020001500
नागपूरलोकलक्विंटल490300040003750
मंगळवेढालोकलक्विंटल36420023002000
हिंगणालोकलक्विंटल69200040003328
पनवेलनं. १क्विंटल593500060005500
मुंबईनं. १क्विंटल1465200026002300
जळगाववैशालीक्विंटल106100020001500
नागपूरवैशालीक्विंटल300350040003875

Web Title: Latest news Tomato Market todays Slight improvement in tomato price Read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.