Join us

Tomato Market : टोमॅटोला किलोमागे किती रुपयांचा दर? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 8:23 PM

Tomato Market : टोमॅटो दरात सातत्याने घसरण सुरूच असून आज दिवसभरात 05 हजार क्विंटलची आवक झाली.

Tomato Market : टोमॅटो दरात (Tomato Market) सातत्याने घसरण सुरूच असून आज दिवसभरात 05 हजार क्विंटलची आवक झाली. तर टोमॅटोला कमीत कमी 01 हजार रुपयांपासून सरासरी 2600 रुपयापर्यंत दर मिळाला आहे. नागपूर, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टोमॅटोला समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे. 

आज 14 सप्टेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कोल्हापूर बाजारात (Tomato Bajarbhav) सर्वसाधारण टोमॅटोला 1900 रुपये, पुणे मांजरी बाजारात 1800 रुपये, छत्रपती संभाजीनगर बाजारात 2250 रुपये, संगमनेर आणि सातारा बाजारात बाजारात 1500 रुपये दर मिळाला. तर कळमेश्वर बाजारात हायब्रीड टोमॅटोला 2320 रुपये आणि रामटेक बाजारात 1900 रुपये दर मिळाला.

लोकल टोमॅटोला अकलूज आणि अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये एक हजार रुपये, पुणे-पिंपरी बाजारात 1650 नागपूर बाजारात 2350 मंगळवेढा बाजारात तेराशे रुपये आणि वैशाली टोमॅटोला सोलापूर आणि भुसावळ बाजारात 1000 रुपये, जळगाव बाजारात 1600 रुपये, कराड बाजारात 2 हजार रुपये दर मिळाला.

वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

14/09/2024
कोल्हापूर---क्विंटल294100027001900
पुणे-मांजरी---क्विंटल655150020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल87200025002250
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल560100016001200
संगमनेर---क्विंटल90030021501225
श्रीरामपूर---क्विंटल30100020001500
सातारा---क्विंटल81100020001500
राहता---क्विंटल2250015001000
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल15201025002320
रामटेकहायब्रीडक्विंटल40180020001900
अकलुजलोकलक्विंटल2580013001000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल13580012001000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल13150018001650
पुणे-मोशीलोकलक्विंटल325100015001250
नागपूरलोकलक्विंटल760200025002350
वाईलोकलक्विंटल100100026001800
मंगळवेढालोकलक्विंटल13130016001300
कामठीलोकलक्विंटल18250035003000
हिंगणालोकलक्विंटल28250030002600
सोलापूरवैशालीक्विंटल63520016001000
जळगाववैशालीक्विंटल100100022001600
कराडवैशालीक्विंटल69150020002000
भुसावळवैशालीक्विंटल3880012001000
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक