Join us

Tomato Market : ऐन दिवाळीत टोमॅटो दर घसरले, वाचा आज कॅरेटला काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 7:48 PM

Tomato Market : आज 28 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची 9 हजार 939 क्विंटलची झाली. तर कॅरेटला.. (Todays tomato market price per 20 kg Caret)

Tomato Market : आज 28 ऑक्टोबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Market Price) 9 हजार 939 क्विंटलची झाली. यात पुणे, मुंबई आणि चंद्रपूर बाजारात सर्वाधिक आवक झाली. तर आज टोमॅटोला क्विंटल मागे कमीत कमी 800 रुपयांपासून ते 3 हजार 500 हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. तर 

आज वैशाली टोमॅटोला सोलापूर बाजारात Solapur Tomato Market) क्विंटलमागे 1700 रुपये आणि नागपूर बाजारात 03 हजार 500 रुपये दर मिळाला. तर नंबर एकच्या टोमॅटोला पनवेल बाजारात सर्वाधिक 4750 रुपये, मुंबई बाजारात 2400 रुपये तर रत्नागिरी बाजारात 2800 रुपये दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल टोमॅटोला (Pune Tomato Market) 03 हजार 400 रुपये नागपूर बाजारात 3250 रुपये, तर मंगळवेढा बाजारात 2600 रुपये दर मिळाला. आणि अहमदनगर बाजारात सर्वसाधारण टोमॅटोला 2350 रुपये घोटी बाजारात 2100 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/10/2024
अहमदनगर---क्विंटल338185040002925
अमरावतीलोकलक्विंटल60320036003400
चंद्रपुर---क्विंटल1000120024002000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल72120047002950
कोल्हापूर---क्विंटल411100030002000
मंबईनं. १क्विंटल3196200028002400
नागपूरलोकलक्विंटल632245039253470
नागपूरवैशालीक्विंटल300200040003500
नाशिक---क्विंटल12200022002100
पुणे---क्विंटल45190027001800
पुणेलोकलक्विंटल2170153328332183
रायगडनं. १क्विंटल585450050004750
रत्नागिरीनं. १क्विंटल22250030002800
सांगली---क्विंटल40150020001750
सातारालोकलक्विंटल14150030002250
सोलापूरलोकलक्विंटल10080035002600
सोलापूरहायब्रीडक्विंटल1870026002000
सोलापूरवैशालीक्विंटल51830028001700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)9939
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिकपुणे