Lokmat Agro >बाजारहाट > Tur MSP : मागील तीन वर्षात तुरीचे हमीभाव कसे बदलले? जाणून घ्या सविस्तर 

Tur MSP : मागील तीन वर्षात तुरीचे हमीभाव कसे बदलले? जाणून घ्या सविस्तर 

Latest News Tur Arhar MSP How has the msp price of Tur changed in last three years Know in detail  | Tur MSP : मागील तीन वर्षात तुरीचे हमीभाव कसे बदलले? जाणून घ्या सविस्तर 

Tur MSP : मागील तीन वर्षात तुरीचे हमीभाव कसे बदलले? जाणून घ्या सविस्तर 

Tur MSP : तर यंदा म्हणजे 2024-25 साली यात 550 रुपयांची वाढ होऊन 7 हजार 750 रुपये असा हमीभाव (Tur MSP) ठरविण्यात आला आहे.

Tur MSP : तर यंदा म्हणजे 2024-25 साली यात 550 रुपयांची वाढ होऊन 7 हजार 750 रुपये असा हमीभाव (Tur MSP) ठरविण्यात आला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Tur MSP : खरीप हंगामातील (Kharif Season) तूर हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. सद्यस्थितीत तुरीची आवक (Tur Arrival) कमी आहे. पुढील काही दिवसात तुरीच्या आवकेत वाढ होईल. आजच्या घडीला तुरीला कमीत कमी सात हजार रुपयांपासून ते 10 हजार 500 रुपयांपर्यंत भाव मिळतो आहे. तर यंदा 7 हजार 750 रुपये हमीभाव ठरवण्यात (Tur MSP) आला आहे.

सद्यस्थितीत तुर पिकाला समाधानकारक भाव मिळत (Tur Market) असून तो हमीभावापेक्षा अधिक आहे. मागील 03 वर्षांचा हमीभावाचा विचार केला तर 2021-22 साली तुरीला 06 हजार 300 रुपये असा हमीभाव होता. त्यानंतर 2022-23 साली 06 हजार 600 रुपये म्हणजेच 300 रुपयांची वाढ झाली होती. त्यानंतर 2023 24 साली 07 हजार रुपयांचा दर होता हमीभाव होता. तर यंदा म्हणजे 2024-25 साली यात 550 रुपयांची वाढ होऊन 7 हजार 750 रुपये असा हमीभाव ठरविण्यात आला आहे.

तर दुसरीकडे बाजार भावाचा विचार केला तर लाल तुरीला कमीत कमी 07 हजार रुपयांपासून ते 10 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. तर लोकल तुरीला सरासरी 07 हजार रुपये, माहोरी तुरीला सरासरी 9450 रुपये तर हिंगोली बाजारात गज्जर तुरीला 9510 रुपये आणि सर्वसाधारण तुरीला उदगीर बाजारात 10 हजार 450 रुपये आणि कारंजा बाजारात 9500 दर मिळतो आहे.

वाचा आजचे बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/11/2024
अकोलालालक्विंटल2017500101858955
सोनपेठपांढराक्विंटल1840484048404
17/11/2024
बाळापूरलालक्विंटल18800089008900
16/11/2024
उदगीर---क्विंटल4102001070010450
कारंजा---क्विंटल60880098009500
हिंगोलीगज्जरक्विंटल100922098009510
लातूरलालक्विंटल10097801136510100
अकोलालालक्विंटल2925090103859505
अमरावतीलालक्विंटल7809600103009950
हिंगणघाटलालक्विंटल35650094008000
वाशीमलालक्विंटल300935098609500
वाशीम - अनसींगलालक्विंटल6975099509850
खामगावलालक्विंटल5128300103259312
कळंब (धाराशिव)लालक्विंटल1700170017001
अहमहपूरलोकलक्विंटल3700070007000
दर्यापूरमाहोरीक्विंटल300900099009450

Web Title: Latest News Tur Arhar MSP How has the msp price of Tur changed in last three years Know in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.