Lokmat Agro >बाजारहाट > Tur Bajarbhav : मागील आठवड्यात तुरीचे बाजारभाव कसे राहिले? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajarbhav : मागील आठवड्यात तुरीचे बाजारभाव कसे राहिले? जाणून घ्या सविस्तर

Latest News Tur Bajarbhav How was market price of tur last week Know in detail | Tur Bajarbhav : मागील आठवड्यात तुरीचे बाजारभाव कसे राहिले? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajarbhav : मागील आठवड्यात तुरीचे बाजारभाव कसे राहिले? जाणून घ्या सविस्तर

Tur Bajarbhav : मागील आठवड्यातील बाजार समितीतील आवक विचारात घेतली तर राज्यात 1.5 टनांपर्यंत आवक पोहचली आहे.

Tur Bajarbhav : मागील आठवड्यातील बाजार समितीतील आवक विचारात घेतली तर राज्यात 1.5 टनांपर्यंत आवक पोहचली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Tur Bajarbhav :  मागील काही दिवसांत तुरीच्या बाजारभावात (Tur Market) घसरण सुरू आहे. ऑगस्ट महिन्यात 11 हजार रुपयांपर्यंत बाजारभाव गेले होते. मात्र मागील आठवड्यात हा दर 10 हजार 180 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आला आहे. 

मागील आठवड्यातील बाजार समितीतील (Last Week Tur Market) आवक विचारात घेतली तर राज्यात 1.5 टनांपर्यंत आवक पोहचली आहे. यंदाच्या खरीप हंगामातील (Kharif Season) उत्पादन काही दिवसात निघण्याची शक्यता आहे. साप्ताहिक बाजार अहवालानुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत तूर उत्पादन यावर्षी सारखेच राहण्याची शक्यता आहे. 

खरीप हंगाम 2024-25 साठी किमान  आधारभूत किंमत 7 हजार 750 रुपये प्रति क्विंटल आहे. त्यानुसार सध्याच्या किंमती किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त आहेत. मागील आठवड्यात लातूर बाजारात क्विंटलमागे 10 हजार 180 रुपये, अमरावती बाजारात 10 हजार 370 रुपये, हिंगणघाट बाजारात 9 हजार 700 रुपये , खामगाव बाजारात 9 हजार 425 रुपये तर अकोला बाजारात 10 हजार 38 रुपये दर मिळाला.

आज काय बाजारभाव?

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/09/2024
कारंजा---क्विंटल17595001050010100
बाभुळगावहायब्रीडक्विंटल11595001069510152
अकोलालालक्विंटल4328500107009900
अमरावतीलालक्विंटल1170104001060010500
चिखलीलालक्विंटल21845095018975
वाशीम - अनसींगलालक्विंटल309500105009800
अमळनेरलालक्विंटल10800080008000
मलकापूरलालक्विंटल17297001067010265
सावनेरलालक्विंटल25100441021010150
मेहकरलालक्विंटल15880099509500
नेर परसोपंतलालक्विंटल298101040510107
सिंदी(सेलू)लालक्विंटल3960096009600
दर्यापूरमाहोरीक्विंटल50099001067510400

Web Title: Latest News Tur Bajarbhav How was market price of tur last week Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.