Lokmat Agro >बाजारहाट > Wheat Market : गव्हाची एमएसपी किती? बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Wheat Market : गव्हाची एमएसपी किती? बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Latest News Wheat Market wheat msp 2425 ruppees and market price higher than msp Read in detail  | Wheat Market : गव्हाची एमएसपी किती? बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Wheat Market : गव्हाची एमएसपी किती? बाजारात काय भाव मिळतोय? वाचा सविस्तर 

Wheat Market : गव्हाच्या एमएसपीचा (Wheat MSP) विचार केला तर यंदा म्हणजेच 2025-26 साठी 2425 रुपये आहे, तर....

Wheat Market : गव्हाच्या एमएसपीचा (Wheat MSP) विचार केला तर यंदा म्हणजेच 2025-26 साठी 2425 रुपये आहे, तर....

शेअर :

Join us
Join usNext

Wheat Market : रब्बी हंगामाला (Rabbi Season) सुरुवात झाली असून अनेक शेतकरी गहू लागवडीला प्राधान्य देत आहेत. आता गव्हाच्या एमएसपीचा विचार केला तर यंदा म्हणजेच 2025-26 साठी 2425 रुपये आहे, तर बाजारभाव (Wheat Market) कमीत कमी 2150 रुपयांपासून ते 3000 रुपयापर्यंत सरासरी दर मिळतो आहे.

देशातील बहुतांश पट्ट्यात गव्हाची लागवड (Wheat Cultivation) मोठ्या प्रमाणात होत असते. यंदा गहू लागवडील प्रारंभ झाला असून तत्पूर्वी केंद्र सरकारने 2025-26 या वर्षांसाठी गव्हाला किमान आधारभूत किंमत 2425 रुपये दिली आहे. तर मागील वर्षाकरीता 2275 रुपये दिली (Wheat MSP) होती. त्यानुसार यंदाच्या हंगामात दीडशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

जर बाजारभावाचा विचार केला तर शरबती गव्हासह काही बाजार समित्यांमध्ये लोकल गव्हाला चांगला बाजारभाव मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यंदाही गहू लागवडीचे क्षेत्र वाढण्याची चिन्हे आहेत. आजच्या घडीला गहू बाजारभाव पाहिले असता सर्वसाधारण गव्हाला कमीत कमी 2700 रुपयांपासून ते 03 हजार रुपयांपर्यंत दर मिळतो आहे. 

तर 2189 गव्हाला वाशिम बाजारात 2950 रुपये, परतुर बाजारात 3125 रुपये, औराद शहाजानी बाजारात 2150 रुपये तर भंडारा बाजारात 2300 रुपये दर मिळाला. बन्सी गव्हाला पैठण बाजारात 2990 रुपये तर लोकल गव्हाला अमरावती बाजारात 2875 रुपये, अकोला बाजारात 2740 रुपये, नागपूर बाजारात 3046 रुपये, अमळनेर बाजारात 2800 रुपये, रावेर बाजारात 2850 रुपये, सिंदी सेलू बाजारात 2600 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

16/11/2024
अहमदनगर---क्विंटल43283531002968
अहमदनगरलोकलक्विंटल68226727922550
अहमदनगर२१८९क्विंटल45270030502700
अकोलालोकलक्विंटल44245529652740
अकोलाशरबतीक्विंटल55335038503650
अमरावतीलोकलक्विंटल148251527002608
भंडारा२१८९क्विंटल3230023002300
बुलढाणालोकलक्विंटल60207528252525
छत्रपती संभाजीनगरलोकलक्विंटल17240035412757
छत्रपती संभाजीनगरबन्सीक्विंटल9287033402990
धुळेलोकलक्विंटल42260030502900
जळगाव---क्विंटल50265128402751
जळगावलोकलक्विंटल13276328482825
जालनानं. ३क्विंटल209250032952875
जालनालोकलक्विंटल28230025002400
जालना२१८९क्विंटल8220132003125
लातूरलोकलक्विंटल3263127102670
लातूर२१८९क्विंटल3190024012150
नागपूरलोकलक्विंटल136269931562923
नागपूरशरबतीक्विंटल300320035003425
नाशिकलोकलक्विंटल73252533303000
पालघर---क्विंटल72292329232923
परभणीलोकलक्विंटल12240028002500
पुणेशरबतीक्विंटल425450055005000
सांगलीलोकलक्विंटल411274033703055
सातारा२१८९क्विंटल30250027002600
सोलापूरशरबतीक्विंटल650266541603485
वर्धालोकलक्विंटल159265028352750
वाशिम---क्विंटल190286029502895
वाशिम२१८९क्विंटल300283030002950
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)3606

Web Title: Latest News Wheat Market wheat msp 2425 ruppees and market price higher than msp Read in detail 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.