Join us

Kanda Bajarbhav : लासलगाव बाजार समितीमध्ये कांदा कितीने कोसळला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 4:55 PM

Onion Market : आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला, हे जाणून घेऊया..

Today Onion Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion) 94 हजार 528 क्विंटल ची आवक झाली.  आज लाल कांद्याला सरासरी 1750 रुपयांपासून ते 2500 रुपयापर्यंत दर मिळाला. तर उन्हाळ कांद्याला सरासरी 2650 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत दर मिळाला.

आज सर्वसाधारण कांद्याची (Onion Market) 15 हजार क्विंटलची आवक झाली. तर या कांद्याला कोल्हापूर बाजारात 2200 रुपये, अकोला बाजारात 2500 रुपये तर चंद्रपूर-गंजवड बाजारात 3 हजार रुपये, तर मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये 2750 रुपये दर मिळाला. आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला 2400 रुपये, धुळे बाजारात 2300 जळगाव बाजारात 1750 रुपये तर भुसावळ बाजारात 2500 रुपयांचा दर मिळाला. 

तसेच आज उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 54 हजार तर आपण अहमदनगर जिल्ह्यात 6000 क्विंटलची आवक झाली. आजचा बाजार भाव बघितला असता येवला बाजारात 2650 रुपये, लासलगाव बाजारात 2800 रुपये, लासलगाव विंचुर बाजारात 2850 रुपये, मालेगाव मुंगसे बाजारात 03 हजार रुपये, सिन्नर बाजारात 2800 रुपये, पिंपळगाव बाजारात 2850 रुपये आणि चांदवड बाजारात 2900 रुपयांचा दर मिळाला.

असे आहेत आजचे बाजार भाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

28/06/2024
अहमदनगर---क्विंटल593550032002450
अकोला---क्विंटल362150030002500
अमरावतीलोकलक्विंटल339240032002800
चंद्रपुर---क्विंटल451280035003000
धुळेलालक्विंटल42835027502300
जळगावलालक्विंटल509155026252125
कोल्हापूर---क्विंटल2893100030002200
मंबई---क्विंटल5752240031002750
नागपूरलोकलक्विंटल24300040003500
नाशिकउन्हाळीक्विंटल5422898131172819
पुणे---क्विंटल350200031002500
पुणेलोकलक्विंटल11305150028002150
सातारालोकलक्विंटल15150030002500
सोलापूरलोकलक्विंटल11460030002770
सोलापूरलालक्विंटल1182050034002400
ठाणेनं. १क्विंटल3260028002700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)94528

 

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेतीशेती क्षेत्रनाशिक