Join us

Lemon Market Update : घटस्थापनेच्या दिवशी काय मिळतोय लिंबूला दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 6:17 PM

राज्यातील तेरा बाजारसमितींमध्ये आज लिंबू (Lemon Market) आवक बघावयास मिळाली ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे १५३ क्विंटल तर त्या पाठोपाठ मुंबई येथे १२० क्विंटल, भुसावळ येथे ३२ क्विंटल आवक होती. 

आज गुरुवार (दि.०३) पासून राज्यात शारदीय नवरात्री उत्सव सुरू होत आहे. यामुळे फराळ पदार्थ सह लिंबूची मागणी देखील वाढली असून याचअनुषंगाने जाणून घेऊया राज्यातील लिंबू आवक व दर. 

राज्यातील तेरा बाजारसमितींमध्ये आज लिंबू आवक बघावयास मिळाली ज्यात सर्वाधिक आवक पुणे येथे १५३ क्विंटल तर त्या पाठोपाठ मुंबई येथे १२० क्विंटल, भुसावळ येथे ३२ क्विंटल आवक होती. 

लिंबूला आज सर्वाधिक आवकेच्या पुणे बाजारात २८०० रुपये सर्वसाधारण दर मिळाला. तर मुंबई येथे ३०००, भुसावळ येथे ५५०० रुपये दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील आजची लिंबू आवक व दर  

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
03/10/2024
कोल्हापूर---क्विंटल17200060005000
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल23300055004250
राहता---क्विंटल3600090008000
नाशिकहायब्रीडक्विंटल40550090007500
धाराशिवकागदीक्विंटल7400075005750
सोलापूरलोकलक्विंटल14200078005000
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल10400050004500
पुणेलोकलक्विंटल15360050002800
पुणे-मोशीलोकलक्विंटल26600080007000
मुंबईलोकलक्विंटल120200040003000
भुसावळलोकलक्विंटल32500060005500
रामटेकलोकलक्विंटल14200024002200
हिंगणालोकलक्विंटल2350060004909

'या' लिंक वर क्लिक करून आजच आमच्या व्हॉटसअप्प ग्रुप मध्ये सामील व्हा, आणि मिळवा सर्व अपडेट सर्वात आधी अगदी मोफत. 

टॅग्स :नवरात्रीबाजारशेतकरीशेतीशेती क्षेत्रपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्ड