Lokmat Agro >बाजारहाट > तुरीला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचे राज्यभरातील दर

तुरीला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचे राज्यभरातील दर

maharashra agriculture farmer How much Turi get market rate price Know today statewide | तुरीला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचे राज्यभरातील दर

तुरीला किती मिळतोय दर? जाणून घ्या आजचे राज्यभरातील दर

हा हंगाम तुरीसाठी समाधानकारक ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही. 

हा हंगाम तुरीसाठी समाधानकारक ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही. 

शेअर :

Join us
Join usNext

यंदाच्या हंगामात तुरीला चांगला दर मिळाला आहे. तर सध्या १० हजारांच्या वर असलेले सरासरी दर काहीसे कमी झाल्याचं दिसून येत आहे. काही ठिकाणी हे दर ८ हजार ते ९ हजारांच्या मध्ये असून तुरळक बाजार समित्यांमध्ये १० हजारांपेक्षा जास्त दर मिळताना दिसत आहे. पण हा हंगाम तुरीसाठी समाधानकारक ठरला आहे असं म्हणायला हरकत नाही. 

दरम्यान, आज गज्जर, हायब्रीड, लाल, लोकल, पांढरा या तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये दर्यापूर, मलकापूर, मुर्तीजापूर, हिंगणघाट, नागपूर, अमरावती, अकोला, लातूर आणि  कारंजा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक झाली होती. तर अमरावती बाजार समितीमध्ये ५ हजार ७६१ क्विंटल तुरीची आवक झाली होती. लातूर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे १० हजार २०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आज केवळ ४ बाजार समितीमध्ये १० हजारांपेक्षा जास्त सरासरी दर मिळाला असून लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ६ हजार ५०० रूपये सरासरी दर मिळाला आहे. पणन मंडळाच्या माहितीनुसार येथे केवळ १ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ठराविक बाजार समित्या सोडल्या तर तुरीची आवक कमी होताना दिसत असून किमान दरही खाली आल्याचं चित्र आहे.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/03/2024
लासलगाव---क्विंटल7800095009101
लासलगाव - विंचूर---क्विंटल1650087116500
सिन्नर---क्विंटल1810081008100
राहूरी -वांबोरी---क्विंटल1880188018801
पैठण---क्विंटल42820093008877
उदगीर---क्विंटल90097001040010050
भोकर---क्विंटल15860093008950
कारंजा---क्विंटल20008900102009500
मोर्शी---क्विंटल48850095009000
देवणी---क्विंटल49901100109955
हिंगोलीगज्जरक्विंटल4009199102009699
मुरुमगज्जरक्विंटल1099300100009650
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1720072007200
पांढरकवडाहायब्रीडक्विंटल212900095759200
सोलापूरलालक्विंटल8850095258505
लातूरलालक्विंटल100595001041010200
जालनालालक्विंटल165780094768700
अकोलालालक्विंटल19658600102959600
अमरावतीलालक्विंटल5761900099519475
धुळेलालक्विंटल26580595908600
जळगावलालक्विंटल23900094009100
यवतमाळलालक्विंटल411890097909345
आर्वीलालक्विंटल760790098509500
चिखलीलालक्विंटल295840099269165
नागपूरलालक्विंटल18698500103119858
हिंगणघाटलालक्विंटल33247900104508900
पवनीलालक्विंटल24890089008900
वाशीम - अनसींगलालक्विंटल300920096009500
अमळनेरलालक्विंटल10800090009000
चाळीसगावलालक्विंटल120650090807200
पाचोरालालक्विंटल75907592509121
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल84930097009500
जिंतूरलालक्विंटल31920096719501
मुर्तीजापूरलालक्विंटल1100907099509715
मलकापूरलालक्विंटल12058800103509495
वणीलालक्विंटल193915096259400
सावनेरलालक्विंटल611900097809500
परतूरलालक्विंटल41910095019400
चांदूर बझारलालक्विंटल4979350102009650
मेहकरलालक्विंटल710850096009200
वरोरालालक्विंटल90860093059000
वरोरा-शेगावलालक्विंटल3870089008800
वरोरा-खांबाडालालक्विंटल26820090008500
नांदगावलालक्विंटल31300093699250
मंगळवेढालालक्विंटल6790080008000
मंठालालक्विंटल122620093258500
निलंगालालक्विंटल379500100009800
चाकूरलालक्विंटल369400101429952
औराद शहाजानीलालक्विंटल4199001016110030
तुळजापूरलालक्विंटल20980098009800
सेनगावलालक्विंटल76900096009300
मंगरुळपीरलालक्विंटल674800097559500
मंगळूरपीर - शेलूबाजारलालक्विंटल123887094009300
नेर परसोपंतलालक्विंटल161430596258996
आष्टी (वर्धा)लालक्विंटल355900095009290
सिंदीलालक्विंटल26876598009450
सिंदी(सेलू)लालक्विंटल522900097009460
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल52940096009500
दुधणीलालक्विंटल1068900100009450
वर्धालोकलक्विंटल70920096109450
किल्ले धारुरलोकलक्विंटल3850095009300
काटोललोकलक्विंटल305860095859050
दर्यापूरमाहोरीक्विंटल20008900103009700
जालनापांढराक्विंटल689500098999400
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल19750095008500
माजलगावपांढराक्विंटल110800099009700
पाचोरापांढराक्विंटल20889092509121
जामखेडपांढराक्विंटल5920095009350
शेवगावपांढराक्विंटल6600092009200
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल4910091009100
करमाळापांढराक्विंटल2875197008751
गेवराईपांढराक्विंटल95660194308500
परतूरपांढराक्विंटल18900093009200
देउळगाव राजापांढराक्विंटल30700093009000
मंठापांढराक्विंटल28807591018500
औराद शहाजानीपांढराक्विंटल119100001019110095
पाथरीपांढराक्विंटल9850093119201
आष्टी-जालनापांढराक्विंटल15680094009240
देवळापांढराक्विंटल1780087558305
सोनपेठपांढराक्विंटल21700094509250

Web Title: maharashra agriculture farmer How much Turi get market rate price Know today statewide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.