Join us

जाणून घ्या आजचे तुरीचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 10:00 PM

आज तुरीला कुठे किती मिळाला दर

मागच्या काही दिवसापासून तुरीला चांगला दर मिळताना दिसत आहे.  सध्या तुरीचे दर १० हजारांच्या वर गेले आहेत. तर कमीत कमी दर हा ८ हजारांच्या आसपास आहे. सध्या अनेक बाजार समित्यांमध्ये १ हजार क्विंटलपेक्षा जास्त तुरीची आवक झाली असून अनेक बाजार समित्यांतील आवक घटली आहे. 

दरम्यान, आज लाल, लोकल, नं.१, पांढरा या तुरीची आवक झाली होती.  त्यामध्ये कारंजा, रिसोड, अकोला, अमरावती, आर्वी, नागपूर, वाशिम, मुर्तिजापूर आणि मलकापूर या बाजार समितीमध्ये सर्वांत  जास्त तुरीची आवक झाली होती. आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा तुळजापूर बाजार समितीमध्ये १० हजार २५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये केवळ ४५ क्विंटल तुरीची आवक झाली होती. 

ततर आजच्या दिवसातील सर्वांत कमी सरासरी दर हा वरोरा-खांबाडा बाजार समितीमध्ये मिळाला असून ७ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर शेतकऱ्यांना मिळाला. तर या बाजार समितीमध्ये केवळ ३० क्विंटल तुरीची आवक झाली होती.  आज राज्यभरात ८ हजार रूपये प्रतिक्विंटल ते १० हजार रूपये प्रतिक्विंटलच्या आसपास दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
09/02/2024
शहादा---क्विंटल41858699999277
दोंडाईचा---क्विंटल1359001100309500
राहूरी -वांबोरी---क्विंटल9900099009600
पैठण---क्विंटल259000100919860
सिल्लोड---क्विंटल2920092009200
भोकर---क्विंटल41850097959147
कारंजा---क्विंटल35008900103509960
रिसोड---क्विंटल1800900098009400
मालेगाव (वाशिम)---क्विंटल5709500101009800
सोलापूरलालक्विंटल1149500104159660
अकोलालालक्विंटल29958700104559650
अमरावतीलालक्विंटल129729200103009750
धुळेलालक्विंटल32550597708805
जलगाव - मसावतलालक्विंटल8970097009700
यवतमाळलालक्विंटल6689200104009800
चोपडालालक्विंटल200900098109500
आर्वीलालक्विंटल1240860099009500
चिखलीलालक्विंटल6648900102009550
नागपूरलालक्विंटल461892001041110108
वाशीमलालक्विंटल30009100104009500
वाशीम - अनसींगलालक्विंटल3009550100509800
अमळनेरलालक्विंटल150900097409740
चाळीसगावलालक्विंटल160710095659200
पाचोरालालक्विंटल350970099009800
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल66950099009700
मुर्तीजापूरलालक्विंटल20009050102709625
मलकापूरलालक्विंटल32459225104009575
दिग्रसलालक्विंटल3959500103009935
वणीलालक्विंटल4999130100009700
कोपरगावलालक्विंटल3850093819001
वरोरालालक्विंटल116850095509000
वरोरा-खांबाडालालक्विंटल30755093007900
नांदगावलालक्विंटल4879993578950
तुळजापूरलालक्विंटल4595001050010250
सेनगावलालक्विंटल187940099009600
पालमलालक्विंटल62100011000110001
नादगाव खांडेश्वरलालक्विंटल295895099009500
भंडारालालक्विंटल8850086008560
चिमुरलालक्विंटल15800090008500
पारशिवनीलालक्विंटल25930097709650
आष्टी (वर्धा)लालक्विंटल2828800100509750
सिंदीलालक्विंटल298560100909565
सिंदी(सेलू)लालक्विंटल6649100105009900
दुधणीलालक्विंटल2919200105609880
काटोललोकलक्विंटल970850099609550
येवलानं. १क्विंटल10920097749300
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल689400102009926
पाचोरापांढराक्विंटल21950098009600
जामखेडपांढराक्विंटल1099001010010000
शेवगावपांढराक्विंटल8099001000010000
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल7100001010010100
करमाळापांढराक्विंटल2490001030010000
तुळजापूरपांढराक्विंटल2695001050010100
देवळापांढराक्विंटल3899596709575
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीमार्केट यार्ड