Lokmat Agro >बाजारहाट > आज कापसाला किती होता दर?

आज कापसाला किती होता दर?

maharashtra agriculture farmer cotton rate central government market yard | आज कापसाला किती होता दर?

आज कापसाला किती होता दर?

अनेक व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करतात

अनेक व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करतात

शेअर :

Join us
Join usNext

दिवसेंदिवस कापसाचे दर कमी होत असून हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांना कापूस विक्री करावा लागत आहे. केंद्र सरकारने कापसाच्या गाठी आयात केल्यामुळे कापसाचे दर कमी होण्याचा पोषक वातावरण तयार झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. 

दरम्यान, आज राज्यामध्ये केवळ एका ठिकाणी हमीभावा एवढा सरासरी दर मिळाला आहे. अकोला येथे ७ हजार २० रूपये तर संगमनेर येथे केवळ ६ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल दर मिळाला आहे. त्यानंतर पुलगाव आणि वरोरा-खांबाडा येथे अनुक्रमे ६ हजार ९५० आणि ६ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आज लोकल आणि मध्यम स्टेपल कापसाची बाजारात आवक झाली होती. पुलगाव येथे सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ५० क्विंटल कापसाची आवक झाली होती. अनेक व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन कापूस खरेदी करत असल्याने ते कमी दरात खरेदी करत असल्याची माहिती समोर आली आहे. 

आजचे राज्यांतर्गत कापसाचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/12/2023
संगमनेर---नग135550070006250
अकोलालोकलक्विंटल68700070257020
वरोरालोकलक्विंटल3587630070606700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1784660071006800
काटोललोकलक्विंटल75650068506650
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5050650072006950

Web Title: maharashtra agriculture farmer cotton rate central government market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.