Join us

कापसाला किती मिळतोय दर? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 10:26 PM

आजचे कापसाचे सविस्तर दर जाणून घ्या

कापसाच्या उतरलेल्या दराने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर मागच्या एका महिन्यापासून कापसाचे दर अचानक घसरू लागल्याने ज्या शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवला आहे अशा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्याही काही बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा एक हजार रूपयांनी कापसाला दर मिळत आहे.

दरम्यान, आज लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल, ए.  के. एच. ४ लांब स्टेपल, एच - ४ मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती. तर मनवत बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे ५ हजार ७५० क्विंटल कापसाची आवक झाली होती. या बाजार समितीमध्ये आज ७ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर हा ७  हजार ३० रूपये परभणी बाजार समितीमध्ये मिळाला असून नेर परसोपंत बाजार समितीमध्ये ५ हजार ९०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. नेर परसोपंत बाजार समितीमध्ये मिळालेला दर हा आजच्या दिवसातील निच्चांकी सरासरी दर होता. या दराचा विचार केला तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा १ हजार १२० रूपये प्रतिक्विंटल कमी मिळताना दिसत आहेत. 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
17/01/2024
सावनेर---क्विंटल3000675067756775
भद्रावती---क्विंटल1002680069706885
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल424600068506600
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल860675068006775
अकोलालोकलक्विंटल582678070006920
उमरेडलोकलक्विंटल1031650068906650
मनवतलोकलक्विंटल5750630071057000
देउळगाव राजालोकलक्विंटल2235610068956800
वरोरालोकलक्विंटल4479640069006700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल2204600068806600
नेर परसोपंतलोकलक्विंटल33590059005900
काटोललोकलक्विंटल233640068506750
हिंगणालोकलक्विंटल16650067006700
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1690670070106900
परभणीमध्यम स्टेपलक्विंटल1075600070607030
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल2075650070206650
यावलमध्यम स्टेपलक्विंटल241602568406600
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल6425630070916870
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतकरी आंदोलनबाजारमार्केट यार्ड