Join us

आज राज्यात तुरीला किती मिळाला दर? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 9:16 PM

आजचे राज्यभरातील तुरीचे दर जाणून घ्या

तुरीचे दर मागच्या दोन आठवड्यापासून स्थिर असल्याचं चित्र आहे. सध्या तुरीचे दर १०  हजारांवर स्थिर असून काही बाजार समित्यांमध्ये ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या आसपास दर मिळताना दिसत आहे. पण सरासरी दराचा विचार केला तर ९ हजार ते १०  हजारांच्या दरम्यान स्थिर आहेत. आज राज्यातील दोन बाजार समित्यांमध्ये १० हजारांपेक्षा जास्त सरासरी दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज गज्जर, लाल, लोकल, पांढरा तुरीची बाजारात आवक झाली होती.त्यामध्ये जालना, चांदूर बाजार, मुर्तीजापूर, वाशिम, हिंगणघाट, नागपूर, अमरावती, अकोला, कारंजा या बाजार समितीमध्ये  मोठ्या प्रमाणावर तुरीची आवक झाली होती. तर अमरावती येथे उच्चांकी११ हजार ३६४ क्विंटल तुरीची आवक झाली होती. 

आजच्या उच्चांकी आणि निच्चांकी सरासरी दराचा विचार केला तर औराज शहाजानी बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे १० हजार ५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला. या बाजार समितीमध्ये २३६ क्विंटल तूर आयात झाली होती. तर अंबड-वडीगोद्री बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील निच्चांकी म्हणजेच ७ हजार ४०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या बाजार समितीमध्ये केवळ ३३ क्विंटल तुरीची आवक झाली होती.

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/02/2024
दोंडाईचा---क्विंटल175750095269100
पैठण---क्विंटल63870094409200
भोकर---क्विंटल60880293219062
कारंजा---क्विंटल2400830098909100
हिंगोलीगज्जरक्विंटल5319190101009645
सोलापूरलालक्विंटल19973097309730
जालनालालक्विंटल147800097519300
अकोलालालक्विंटल19058500101059600
अमरावतीलालक्विंटल11364910099049502
धुळेलालक्विंटल60850093759100
जळगावलालक्विंटल3870092009100
यवतमाळलालक्विंटल756920098809540
परभणीलालक्विंटल50920095009450
आर्वीलालक्विंटल7518900100009450
चिखलीलालक्विंटल530800096518825
नागपूरलालक्विंटल24318700100009675
हिंगणघाटलालक्विंटल44287800104858700
अक्कलकोटलालक्विंटल809000101509500
वाशीमलालक्विंटल1500880099129200
वाशीम - अनसींगलालक्विंटल600850096009200
पाचोरालालक्विंटल100915094519300
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल84920097009450
जिंतूरलालक्विंटल51920095769400
मुर्तीजापूरलालक्विंटल1250936598509625
अजनगाव सुर्जीलालक्विंटल548840096359300
सावनेरलालक्विंटल675900097639475
कोपरगावलालक्विंटल1900090009000
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल33590094007400
चांदूर बझारलालक्विंटल1017805098009200
वरोरालालक्विंटल72750093008500
वरोरा-खांबाडालालक्विंटल18845090008700
औराद शहाजानीलालक्विंटल779700102009950
तुळजापूरलालक्विंटल37950099009800
सेनगावलालक्विंटल59900095009200
पुर्णालालक्विंटल30862096909550
पालमलालक्विंटल57950095009500
बोरी-अरबलालक्विंटल40783093109000
नेर परसोपंतलालक्विंटल286550093658833
पांढरकवडालालक्विंटल129900096509400
उमरखेड-डांकीलालक्विंटल120740076007500
सिंदीलालक्विंटल79902097909450
सिंदी(सेलू)लालक्विंटल416900095009250
दुधणीलालक्विंटल3168800101109450
काटोललोकलक्विंटल595830096759280
जालनापांढराक्विंटल13006000100009500
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल102850099509225
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल6900090009000
करमाळापांढराक्विंटल4490001010010000
गेवराईपांढराक्विंटल222700097509000
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल251550097006000
देउळगाव राजापांढराक्विंटल9850095009000
तळोदापांढराक्विंटल5785090008500
औराद शहाजानीपांढराक्विंटल23698011030010050
तुळजापूरपांढराक्विंटल50950099009750
देवळापांढराक्विंटल1840087008640
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड