Lokmat Agro >बाजारहाट > संक्रांतीच्या तोंडावर सोयाबीनला किती मिळाला दर?

संक्रांतीच्या तोंडावर सोयाबीनला किती मिळाला दर?

maharashtra agriculture farmer makar sankrant soybean market rate market yard | संक्रांतीच्या तोंडावर सोयाबीनला किती मिळाला दर?

संक्रांतीच्या तोंडावर सोयाबीनला किती मिळाला दर?

जाणून घ्या आजचे सोयाबीन दर

जाणून घ्या आजचे सोयाबीन दर

शेअर :

Join us
Join usNext

अवघ्या दोन दिवसांवर मकरसंक्रांतीचा सण आला आहे. तर सोयाबीनला बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. गेल्या महिन्याभरापासून सोयाबीनचे दर सतत कमी होत असून चक्क हमीभावापेक्षा १ हजार ते १ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल तोटा सहन करावा लागत आहे. सोयाबीनला ८ ते १० हजारांच्या दर देण्याची मागणी काही शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे पण सोयाबीनचे दर वाढण्याची शक्यता धुसर असल्याची चिन्हे दिसत आहेत. 

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, नं.१, पांढरा, पिवळा या सोयाबीनची आवक आज झाली होती. तर अमरावती येथे ४ हजार ९६३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. या ठिकाणी ४ हजार ५८७ रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला आहे. तर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त दर हा ४ हजार ६५० रूपये प्रतिक्विंटल एवढा होता. हा दर ताडकळस आणि लासलगाव-विंचूर या बाजार समितीमध्ये मिळाला आहे. 

देऊळगाव राजा येथे आजच्या दिवसातील सर्वांत कमी दर ३ हजार ५०० रूपये एवढा होता. येथे केवळ ४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. संक्रांतीचा सण दोन दिवसावर आला असतानाही सोयाबीनला दर नसल्याने शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

जाणून घ्या आजचे सोयाबीन दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/01/2024
लासलगाव---क्विंटल416360046984660
लासलगाव - विंचूर---क्विंटल396300047114650
जळगाव---क्विंटल17430045004450
शहादा---क्विंटल36450047014600
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल28445045004475
राहूरी -वांबोरी---क्विंटल7437544514413
सिल्लोड---क्विंटल15450046504600
कारंजा---क्विंटल4000444046804565
मानोरा---क्विंटल237417046654549
मोर्शी---क्विंटल200455046504600
राहता---क्विंटल13460046304615
धुळेहायब्रीडक्विंटल19446545454515
अमरावतीलोकलक्विंटल4963455046254587
चोपडालोकलक्विंटल50440046914500
नागपूरलोकलक्विंटल910420046024502
कोपरगावलोकलक्विंटल165430046654575
मेहकरलोकलक्विंटल1930420047204600
ताडकळसनं. १क्विंटल162450047014650
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल306440046634640
अकोलापिवळाक्विंटल1564430046604600
यवतमाळपिवळाक्विंटल429440046004500
चिखलीपिवळाक्विंटल895430048004550
हिंगणघाटपिवळाक्विंटल1531280047803700
वाशीमपिवळाक्विंटल2800448046504550
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600445047004550
उमरेडपिवळाक्विंटल2145350047304500
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल100441046004505
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1200443046704575
मलकापूरपिवळाक्विंटल945420046354525
सावनेरपिवळाक्विंटल17442545514551
जामखेडपिवळाक्विंटल69420045004350
तेल्हारापिवळाक्विंटल325440046004540
चांदूर बझारपिवळाक्विंटल353435046504460
देउळगाव राजापिवळाक्विंटल4350035003500
वरोरापिवळाक्विंटल211300045004200
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल53420043004250
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल200250044704200
नांदगावपिवळाक्विंटल11461146414625
सेनगावपिवळाक्विंटल175430046004400
पालमपिवळाक्विंटल105475147514751
बोरी-अरबपिवळाक्विंटल311452046754600
नेर परसोपंतपिवळाक्विंटल338400046454547
उमरखेडपिवळाक्विंटल120460047004650
राजूरापिवळाक्विंटल79436544604425
काटोलपिवळाक्विंटल102437147004550
पुलगावपिवळाक्विंटल61382545004300
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल738415047004560

Web Title: maharashtra agriculture farmer makar sankrant soybean market rate market yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.