Join us

गारपिटीनंतर बाजार दरावर कसा झाला परिमाण? जाणून घ्या आजचे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 7:40 PM

गारपिटीमध्ये द्राक्ष बागा आणि कांदा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून अनेक भागांतील शेतकऱ्यांसाठी आणि पिकांसाठी हा पाऊस लाभदायी ठरला आहे. तर गारपिटीमुळे नाशिक, नगर, सोलापूर, पुणे परिसरातील फळपीके आणि भाजीपाला पिकांसहित उसाचेही मोठे नुकसान झाले आहे. यामुळे बाजारभावांवर काहीसा परिणाम दिसून आला आहे. 

दरम्यान, गारपिटीमध्ये द्राक्ष बागा आणि कांदा पिकाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. लागवड केलेला कांदा आणि साठवून ठेवलेला कांदा अक्षरश: पावसात भिजल्याने येणाऱ्या काळातील कांद्याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. आज बाजारातील दराचा विचार केला तर राज्यभरातील कांद्याच्या दराला तेजी होती. २ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल ते ४ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर आज राज्यभरातील कांद्याला मिळाला. तर नागपूर बाजार समितीत सर्वांत जास्त दर मिळाला. 

सोयाबीन आणि कांद्याचा विचार केला तर दोन्ही पिकांचे भाव स्थिर होते. सोयाबीनला आज ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल ते ५ हजार १०० रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान सरासरी दर मिळाला. तर काही ठिकाणी कापसाचे दर ६ हजार ८०० रूपयांवर येऊन पोहोचले आहेत. आज मनवत बाजार समितीत ७ हजार २१० रूपये एवढा सर्वांत जास्त सरासरी दर कापसाला मिळाला. 

येणाऱ्या काळात कापसाचे दर वाढण्याची शक्यता असून ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे त्यांनी कापूस साठवून ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. त्याचबरोबर रब्बीच्या कांद्याचे उत्पादन घटल्यामुळे येणाऱ्या काळात कांद्याचे दर चांगले राहतील असंही मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.

तूर आणि मक्याची बाजारातील आवक वाढत असून मक्याला १ हजार ८०० ते २ हजार २०० रूपयांपर्यंतचा सरासरी दर मिळत आहे. तर तुरीला ८ हजार ५०० ते ९ हजार २०० रूपयांपर्यंतचा सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/11/2023
लासलगाव---क्विंटल694420050905040
जळगाव---क्विंटल62492549254925
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल20472950324880
माजलगाव---क्विंटल1598470050515000
राहूरी -वांबोरी---क्विंटल5475149004886
संगमनेर---क्विंटल40485049884919
पाचोरा---क्विंटल70490049784951
सिल्लोड---क्विंटल22480050004900
कारंजा---क्विंटल4000475050504930
मुदखेड---क्विंटल6475048504800
तुळजापूर---क्विंटल675500050005000
मानोरा---क्विंटल213430050914562
राहता---क्विंटल24500050565035
शेवगावहायब्रीडक्विंटल4480048004800
सोलापूरलोकलक्विंटल232490550754950
परभणीलोकलक्विंटल710500050755050
नागपूरलोकलक्विंटल955430050224925
अमळनेरलोकलक्विंटल100475048004800
हिंगोलीलोकलक्विंटल1000461050304820
कोपरगावलोकलक्विंटल271464649744848
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल89300050113601
मेहकरलोकलक्विंटल1740420050854750
बारामतीपिवळाक्विंटल327400049614950
लातूरपिवळाक्विंटल24316496950995040
लातूर -मुरुडपिवळाक्विंटल231490050515000
जालनापिवळाक्विंटल5196450050255000
मालेगावपिवळाक्विंटल16480050914990
चिखलीपिवळाक्विंटल1645470052114955
हिंगणघाटपिवळाक्विंटल1813320050554100
बीडपिवळाक्विंटल393491050425004
वाशीमपिवळाक्विंटल1500480049604850
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल150480050004850
पैठणपिवळाक्विंटल25470049964891
जिंतूरपिवळाक्विंटल290487550014950
मलकापूरपिवळाक्विंटल480425049904800
सावनेरपिवळाक्विंटल1482548254825
जामखेडपिवळाक्विंटल432450050004750
गेवराईपिवळाक्विंटल254402549604500
परतूरपिवळाक्विंटल26501050505040
चांदूर बझारपिवळाक्विंटल110450050104722
देउळगाव राजापिवळाक्विंटल2504050405040
लोणारपिवळाक्विंटल1326470050674883
वरोरापिवळाक्विंटल201410049254500
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल46310049004500
साक्रीपिवळाक्विंटल25450047014650
नांदगावपिवळाक्विंटल20482751005050
तासगावपिवळाक्विंटल23498052105140
गंगापूरपिवळाक्विंटल40481049204900
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1505050505050
किल्ले धारुरपिवळाक्विंटल87498050114980
औसापिवळाक्विंटल2396490152115126
मुखेडपिवळाक्विंटल103510051515150
मुरुमपिवळाक्विंटल1108450049614731
सेनगावपिवळाक्विंटल269470050004800
नेर परसोपंतपिवळाक्विंटल83486049554897
उमरखेडपिवळाक्विंटल120470049004800
राजूरापिवळाक्विंटल142488050004951
काटोलपिवळाक्विंटल217474150804850

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/11/2023
कोल्हापूर---क्विंटल3617150048003000
अकोला---क्विंटल655250040003500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल75480035002150
चंद्रपूर - गंजवड---क्विंटल420275040003200
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल6236300046003800
दौंड-केडगाव---क्विंटल775280050003900
सातारा---क्विंटल146200040003000
हिंगणा---क्विंटल1220022002200
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल3506110052504000
सोलापूरलालक्विंटल4387210047002700
लासलगावलालक्विंटल5144200045124150
लासलगाव - निफाडलालक्विंटल280230042014001
लासलगाव - विंचूरलालक्विंटल2505210045004000
जळगावलालक्विंटल507130039702750
मालेगाव-मुंगसेलालक्विंटल6000151543753900
पंढरपूरलालक्विंटल20630046002800
नागपूरलालक्विंटल700300040003750
संगमनेरलालक्विंटल300150048112655
मनमाडलालक्विंटल825105245004000
लोणंदलालक्विंटल2250100041003000
सटाणालालक्विंटल317560045003950
कोपरगावलालक्विंटल20200041024102
कोपरगावलालक्विंटल270250043904000
साक्रीलालक्विंटल915226051004200
देवळालालक्विंटल2100150042003900
राहतालालक्विंटल480180051003700
उमराणेलालक्विंटल6500100143003900
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल258100034002200
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल157580050002900
पुणेलोकलक्विंटल7741200046003300
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2400040004000
पुणे-मांजरीलोकलक्विंटल82260036003000
पुणे-मोशीलोकलक्विंटल161120030002100
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल300100044513800
मलकापूरलोकलक्विंटल30360038003700
कामठीलोकलक्विंटल18300040003500
कल्याणनं. १क्विंटल13320040003600
नागपूरपांढराक्विंटल700400050004750
नाशिकपोळक्विंटल184230041003800
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल9000200047914100
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल2000110044014200
नाशिकउन्हाळीक्विंटल476225044003850
लासलगावउन्हाळीक्विंटल6602200046004200
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल820260043704200
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल4245200043904100
मालेगाव-मुंगसेउन्हाळीक्विंटल5000200046014100
अकोलेउन्हाळीक्विंटल9850042003600
सिन्नर - नायगावउन्हाळीक्विंटल320100040003500
कळवणउन्हाळीक्विंटल7500200048504100
संगमनेरउन्हाळीक्विंटल33340042112305
चांदवडउन्हाळीक्विंटल500090045704000
मनमाडउन्हाळीक्विंटल495200043714000
सटाणाउन्हाळीक्विंटल6610150052054550
कोपरगावउन्हाळीक्विंटल1740100046564150
कोपरगावउन्हाळीक्विंटल500200046204300
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल5400220149004200
पिंपळगाव(ब) - सायखेडाउन्हाळीक्विंटल1831150043013400
भुसावळउन्हाळीक्विंटल14350042003800
गंगापूरउन्हाळीक्विंटल342170041553550
रामटेकउन्हाळीक्विंटल4400050004500
देवळाउन्हाळीक्विंटल443051045004200
राहताउन्हाळीक्विंटल941140050003500
उमराणेउन्हाळीक्विंटल5500100143903980

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/11/2023
सावनेर---क्विंटल600685068506850
भद्रावती---क्विंटल69700070507025
हिंगणाएकेए -८४०१ - मध्यम स्टेपलक्विंटल8690069006900
आर्वीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल235710071507130
घाटंजीएल. आर.ए - मध्यम स्टेपलक्विंटल550685069606900
उमरेडलोकलक्विंटल98690070507000
मनवतलोकलक्विंटल1600710072607210
वरोरालोकलक्विंटल573690071517000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल167660071007000
नेर परसोपंतलोकलक्विंटल36690069006900
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल24500168516801
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल1012680071707000
टॅग्स :शेती क्षेत्रबाजारमार्केट यार्डसोयाबीनकापूसकांदा