Join us

खरिपाच्या मालाची आवक वाढली! जाणून घ्या बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 7:42 PM

आज बाजारातील सर्वांत कमी दर हा वर्धा बाजार समितीतील ४ हजार ४४५० रूपये एवढा होता.

आज सोयाबीनला ४ हजार ५०० रूपये प्रतिक्विंटल ते ५ हजार ६० रूपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान दर मिळाला आहे. केंद्र सरकारने ४ हजार ६०० रूपये एवढा हमीभाव जाहीर केला असला तरी सोयाबीनला जास्तीचा दर मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आज बाजारातील सर्वांत कमी दर हा वर्धा बाजार समितीतील ४ हजार ४४५० रूपये एवढा होता.

कापसाचे दर मागच्या काही दिवसांपासून स्थिर असून हे दर वाढण्याची शक्यता असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कापूस घरीच साठवून ठेवला आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात होणारी कापसाची आवक कमी असल्याने आणि जगातील एकूण उत्पादनात घट होणार असल्याने ही दरवाढ होण्याची शक्यता आहे. पण तूर्तास तरी ६ हजार ६५० ते ७ हजार २०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर कापसाला मिळत आहे. 

कांद्याचेही दर सध्या पडलेलेच असून सरासरी २ हजार ते ४ हजारांच्या दरम्यान दर मिळताना दिसत आहे. आज कल्याण बाजार समितीत नं.१ वाणाच्या कांद्याला सर्वांत जास्त म्हणजे ४ हजार २५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. तर संगमनेर बाजार समितीत २ हजार १०० रूपये प्रतिक्विंटल एवढा दर मिळाला. 

मका आणि तुरीची बाजारातील आवक सध्या हळूहळू वाढत असून दर मात्र स्थिर असल्याचं चित्र आहे. सध्याच्या पावसामुळे राज्यातील काही भागांतील पिकांना फटका बसला असून काही पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरला आहे. आज तुरीला ५ हजार रूपये प्रतिक्विंटल ते ९ हजार ७५० रूपये प्रतिक्विंटल एवढा सरासरी दर मिळाला. अमरावती बाजार समितीत सर्वांत जास्त दर मिळाला आहे. तर मक्याला १ हजार ९११ ते ३ हजार ८०० रूपयांच्या दरम्यान दर मिळताना दिसत आहे. सर्वांत कमी सरासरी दर कोपरगाव बाजार समितीत तर सर्वांत जास्त सरासरी दर मुंबई येथे मक्याला मिळताना दिसत आहे. 

आजचे सोयाबीनचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/12/2023
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल11480050004900
माजलगाव---क्विंटल484445149004820
राहूरी -वांबोरी---क्विंटल3477048014785
सिल्लोड---क्विंटल48490050005000
कारंजा---क्विंटल5000466549004820
रिसोड---क्विंटल1680473048804800
तुळजापूर---क्विंटल640490049004900
मानोरा---क्विंटल589479149754840
राहता---क्विंटल17486049614927
धुळेहायब्रीडक्विंटल30469547554735
सोलापूरलोकलक्विंटल42481549354870
अमरावतीलोकलक्विंटल5820480048734836
अकोलेलोकलक्विंटल19460048004700
नागपूरलोकलक्विंटल1000430049504788
अमळनेरलोकलक्विंटल4475047504750
हिंगोलीलोकलक्विंटल1895460049694784
कोपरगावलोकलक्विंटल109430049494850
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल23220049714000
मेहकरलोकलक्विंटल330420050704730
ताडकळसनं. १क्विंटल204460050004800
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल361355148854850
बारामतीपिवळाक्विंटल283360048914800
अकोलापिवळाक्विंटल2962415051654900
यवतमाळपिवळाक्विंटल1301470049304815
आर्वीपिवळाक्विंटल770410050004700
हिंगणघाटपिवळाक्विंटल5328320051004200
बीडपिवळाक्विंटल5480149004850
पैठणपिवळाक्विंटल1482548254825
वर्धापिवळाक्विंटल135397547554450
भोकरपिवळाक्विंटल88450048654682
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल539475048504800
मलकापूरपिवळाक्विंटल50456048804800
जामखेडपिवळाक्विंटल278450050004750
गेवराईपिवळाक्विंटल33470048964800
चांदूर बझारपिवळाक्विंटल110450049504700
दर्यापूरपिवळाक्विंटल2000415049604850
देउळगाव राजापिवळाक्विंटल17460048304800
लोणारपिवळाक्विंटल540460049404770
वरोरापिवळाक्विंटल546400049054500
वरोरा-खांबाडापिवळाक्विंटल241300048204500
नांदगावपिवळाक्विंटल23360150405030
तासगावपिवळाक्विंटल24489052005060
वैजापूर- शिऊरपिवळाक्विंटल1490049004900
किल्ले धारुरपिवळाक्विंटल100460049804900
औराद शहाजानीपिवळाक्विंटल1054488049604920
मुरुमपिवळाक्विंटल610475149504850
बसमतपिवळाक्विंटल1056467549904832
नादगाव खांडेश्वरपिवळाक्विंटल369467548554765
बोरी-अरबपिवळाक्विंटल58466049654800
उमरखेडपिवळाक्विंटल120470049004800
राजूरापिवळाक्विंटल275465048704805
काटोलपिवळाक्विंटल535428050114650
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल141437548504575
सिंदीपिवळाक्विंटल38460048004650

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/12/2023
राळेगाव---क्विंटल2900690070707000
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल532685070006950
उमरेडलोकलक्विंटल278690070106950
मनवतलोकलक्विंटल985705072607200
देउळगाव राजालोकलक्विंटल200715171517151
वरोरालोकलक्विंटल1423650072007000
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल783660071707000
काटोललोकलक्विंटल157690070006950
हिंगणालोकलक्विंटल13670069006900
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल370705071757100
बारामतीमध्यम स्टेपलक्विंटल7659066506650
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल3500680072657000
वर्धामध्यम स्टेपलक्विंटल940685070756925
फुलंब्रीमध्यम स्टेपलक्विंटल203705072257180

 

आजचे कांद्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/12/2023
कोल्हापूर---क्विंटल3733150051003000
अकोला---क्विंटल1540250040003250
मुंबई - कांदा बटाटा मार्केट---क्विंटल10995280045003650
दौंड-केडगाव---क्विंटल651200047003700
राहता---क्विंटल254450045003500
हिंगणा---क्विंटल1250025002500
जुन्नर - नारायणगावचिंचवडक्विंटल3060045002500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल3454100045103510
सोलापूरलालक्विंटल3603710050002800
येवलालालक्विंटल120050036913000
येवला -आंदरसूललालक्विंटल50080034663150
धुळेलालक्विंटल140950041103800
लासलगाव - निफाडलालक्विंटल200200038453701
धाराशिवलालक्विंटल6150035002500
सिन्नरलालक्विंटल57050040253500
संगमनेरलालक्विंटल402650043002650
मनमाडलालक्विंटल2250110038453300
सटाणालालक्विंटल565050040353475
कोपरगावलालक्विंटल70100034003100
कोपरगावलालक्विंटल300270037003280
पारनेरलालक्विंटल4368150048503300
साक्रीलालक्विंटल4450190036652900
देवळालालक्विंटल2600100037053400
उमराणेलालक्विंटल9500100139503200
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल468150038002650
सांगली -फळे भाजीपालालोकलक्विंटल2957130043002800
पुणेलोकलक्विंटल12314250043003400
पुणे- खडकीलोकलक्विंटल9250035003000
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल2430043004300
पुणे-मोशीलोकलक्विंटल325150045003000
चाळीसगाव-नागदरोडलोकलक्विंटल1400100035783200
वाईलोकलक्विंटल20150045003000
मंगळवेढालोकलक्विंटल23070050003500
कामठीलोकलक्विंटल8300040003500
कल्याणनं. १क्विंटल3400045004250
नाशिकपोळक्विंटल248250040513650
पिंपळगाव बसवंतपोळक्विंटल10800150045523400
येवलाउन्हाळीक्विंटल280050039003200
येवला -आंदरसूलउन्हाळीक्विंटल1500100034263200
नाशिकउन्हाळीक्विंटल443270041503750
लासलगाव - निफाडउन्हाळीक्विंटल1300170037403500
लासलगाव - विंचूरउन्हाळीक्विंटल6500200039403600
कळवणउन्हाळीक्विंटल4300150039052900
संगमनेरउन्हाळीक्विंटल44740038002100
चांदवडउन्हाळीक्विंटल3000150038113450
मनमाडउन्हाळीक्विंटल1350122035513300
सटाणाउन्हाळीक्विंटल7450100037703175
कोपरगावउन्हाळीक्विंटल216050038763300
कोपरगावउन्हाळीक्विंटल700200036153320
पिंपळगाव बसवंतउन्हाळीक्विंटल5400240044803500
देवळाउन्हाळीक्विंटल555050036953450
उमराणेउन्हाळीक्विंटल8500100137703200

 

आजचे तुरीचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/12/2023
राहूरी -वांबोरी---क्विंटल1500050005000
कारंजा---क्विंटल20790090558605
मुरुमगज्जरक्विंटल1800080008000
अकोलालालक्विंटल58000100009300
अमरावतीलालक्विंटल339500100009750
धुळेलालक्विंटल3616061616160
यवतमाळलालक्विंटल29650074806990
किल्ले धारुरलोकलक्विंटल2735173517351
दर्यापूरमाहोरीक्विंटल150650092058855
देवळापांढराक्विंटल2800087808500

 

आजचे मक्याचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
01/12/2023
लासलगाव - निफाड----क्विंटल233183222232041
करमाळा----क्विंटल364185022712100
नवापूर----क्विंटल37200021502085
राहता----क्विंटल64205122002125
सटाणाहायब्रीडक्विंटल5760170021882150
अमरावतीलालक्विंटल87205021502100
जलगाव - मसावतलालक्विंटल92230023002300
पुणेलालक्विंटल3230024002350
अमळनेरलालक्विंटल300190022002200
मुंबईलोकलक्विंटल271280045003800
जामखेडलोकलक्विंटल52200022002100
कोपरगावलोकलक्विंटल207150021251911
चांदूर बझारलोकलक्विंटल253170020701890
तासगावलोकलक्विंटल25214022302190
फुलंब्रीलोकलक्विंटल270195021502050
कळवणनं. १क्विंटल2600161123112150
परांडानं. २क्विंटल26215021502150
धुळेपिवळीक्विंटल216213522162189
दोंडाईचापिवळीक्विंटल496208522712213
अकोलेपिवळीक्विंटल19210022502150
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल142180021001950
चाळीसगावपिवळीक्विंटल600190222512100
सिल्लोडपिवळीक्विंटल203200021002100
मलकापूरपिवळीक्विंटल12185020001950
देउळगाव राजापिवळीक्विंटल2200020002000
साक्रीपिवळीक्विंटल3130190021052070
वैजापूर- शिऊरपिवळीक्विंटल49205021002075
देवळापिवळीक्विंटल730180522702175
राहूरीसफेद गंगाक्विंटल6205020502050
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड