Lokmat Agro >बाजारहाट > कापसाचे दर किती? जाणून घ्या सविस्तर

कापसाचे दर किती? जाणून घ्या सविस्तर

maharashtra agriculture farmer market yard cotton price today | कापसाचे दर किती? जाणून घ्या सविस्तर

कापसाचे दर किती? जाणून घ्या सविस्तर

आजचे कापसाचे सविस्तर दर जाणून घ्या

आजचे कापसाचे सविस्तर दर जाणून घ्या

शेअर :

Join us
Join usNext

कापसाचे दर मागच्या एका महिन्यापासून चांगलेच उतरले असून शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दरात कापूस विक्री करावी लागत आहे. आज पणन मंडळाच्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार केवळ एका बाजार समितीमध्ये सात हजारांपेक्षा जास्त दर मिळाला असून बाकीच्या बाजार समित्यांमध्ये हमीभावाच्या आसपास दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज एच.के.एच. ४- लांब स्टेपल, एच-४- मध्यम स्टेपल, लोकल, लांब स्टेपल, मध्यम स्टेपल या कापसाची आवक झाली होती. तर हिंगणघाट येथे सर्वांत कमी म्हणजे केवळ ६ हजार ५०० रूपयांचा सरासरी दर मिळाला आहे. येथे ६ हजार ५०० क्विंटल कापसाची आवक झाली होती. या ठिकाणी केवळ ६ हजार रूपये किमान दर आणि ७ हजार १५० रूपये कमाल दर मिळाला आहे. 

अकोला बोरगावमंजू बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत जास्त म्हणजे ७ हजार १४७ रूपये सरासरी दर मिळाला असून किमान ६ हजार ९९४ आणि ७ हजार ३०१ रूपये कमाल दर मिळाला आहे. येथे केवळ ९२ क्विंटल कापसाची आवक झाली होती. 

आजचे कापसाचे सविस्तर दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
02/01/2024
सावनेर---क्विंटल3100675067756775
आष्टी (वर्धा)ए.के.एच. ४ - लांब स्टेपलक्विंटल367600069006725
पारशिवनीएच-४ - मध्यम स्टेपलक्विंटल880670068256775
अकोलालोकलक्विंटल159688070006949
अकोला (बोरगावमंजू)लोकलक्विंटल92699473017147
उमरेडलोकलक्विंटल541669068806700
देउळगाव राजालोकलक्विंटल3700609570556850
वरोरालोकलक्विंटल2247630069506700
वरोरा-खांबाडालोकलक्विंटल1529655069606700
काटोललोकलक्विंटल170630068006750
हिंगणालोकलक्विंटल13640065696569
सिंदी(सेलू)लांब स्टेपलक्विंटल1000655070456950
हिंगणघाटमध्यम स्टेपलक्विंटल6500600071506500
हिमायतनगरमध्यम स्टेपलक्विंटल87665068506700
पुलगावमध्यम स्टेपलक्विंटल5450650071506970

 

Web Title: maharashtra agriculture farmer market yard cotton price today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.