Lokmat Agro >बाजारहाट > तुरीला आज किती मिळाला दर? जाणून घ्या

तुरीला आज किती मिळाला दर? जाणून घ्या

maharashtra agriculture farmer market yard How much did Turi get today find out | तुरीला आज किती मिळाला दर? जाणून घ्या

तुरीला आज किती मिळाला दर? जाणून घ्या

आजच्या दिवसातील म्हणजे २३ फेब्रुवारी २०२४ रोजीचा सर्वांत कमी सरासरी दर हा केवळ ७ हजार एवढाच  होता. त्यामुळे तुरीला मिश्र दर मिळत असल्याचं चित्र आहे. 

आजच्या दिवसातील म्हणजे २३ फेब्रुवारी २०२४ रोजीचा सर्वांत कमी सरासरी दर हा केवळ ७ हजार एवढाच  होता. त्यामुळे तुरीला मिश्र दर मिळत असल्याचं चित्र आहे. 

शेअर :

Join us
Join usNext

यंदाच्या हंगामात तुरीला चांगला दर मिळत असून सध्या तुरीचे दर हे १० हजार ३०० रूपयांच्या पुढे गेले असल्याचं चित्र आहे. आजच्या पणन मंडळाच्या अधिकृत  माहितीनुसार १० हजार ३७५ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. तर त्यातुलनेत आजच्या दिवसातील म्हणजे २३ फेब्रुवारी २०२४ रोजीचा सर्वांत कमी सरासरी दर हा केवळ ७ हजार एवढाच  होता. त्यामुळे तुरीला मिश्र दर मिळत असल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, आज मेहकर, चांदूर बाजार, मलकापूर, मुर्तिजापूर, वाशिम, हिंगणघाट, नागपूर, आर्वी, अमरावती, अकोला आणि कारंजा बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील मोठ्या प्रमाणात तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये गज्जर, काळी, लाल, लोकल, नं.१, पांढरा या तुरीचा सामावेश होता. आज अमरावती बाजार समितीमध्ये सर्वांत जास्त म्हणजे १० हजार ६२० क्विंटल तुरीची आवक झाली होती. 

आजचा सर्वांत जास्त सरासरी दर हा १० हजार ३७५ रूपये मिळाला असून हा दर जळकोट बाजार समितीमध्ये मिळाला आहे. या ठिकाणी ४४३ क्विंटल तुरीची आवक झाली होती. तर अंबड - वडीगोद्री बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे केवळ ७ हजार १ रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. या ठिकाणी ६ हजार ९८१ रूपये किमान दर मिळाला आहे.  

आजचे सविस्तर तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/02/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल1905190519051
लासलगाव - विंचूर---क्विंटल1810081008100
राहूरी -वांबोरी---क्विंटल1940094009400
पैठण---क्विंटल25820096009000
सिल्लोड---क्विंटल3900090009000
भोकर---क्विंटल25944695709510
कारंजा---क्विंटल27008800102859600
अचलपूर---क्विंटल1109000100009500
परळी-वैजनाथ---क्विंटल26930095219400
नवापूर---क्विंटल1770077007700
कुर्डवाडी---क्विंटल5100001000010000
मालेगाव (वाशिम)---क्विंटल5309500100009800
हिंगोलीगज्जरक्विंटल5129395102909842
मुरुमगज्जरक्विंटल1359400102519825
मंठाकाळीक्विंटल2722572257225
सोलापूरलालक्विंटल15950097459500
जालनालालक्विंटल173850098259300
अकोलालालक्विंटल25758500105259800
अमरावतीलालक्विंटल106209200102009700
धुळेलालक्विंटल110652595007705
जळगावलालक्विंटल45900093009300
यवतमाळलालक्विंटल6389185101009642
चोपडालालक्विंटल200800095008700
आर्वीलालक्विंटल1065870098509650
चिखलीलालक्विंटल6688400100009200
नागपूरलालक्विंटल423990001051110133
हिंगणघाटलालक्विंटल50428100105908800
वाशीमलालक्विंटल3000912599609500
वाशीम - अनसींगलालक्विंटल300945098009650
अमळनेरलालक्विंटल100880093009300
चाळीसगावलालक्विंटल180750193588800
पाचोरालालक्विंटल100940096109521
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल89950098009650
जिंतूरलालक्विंटल59951098009600
मुर्तीजापूरलालक्विंटल12009460100009750
मलकापूरलालक्विंटल29909025104159525
दिग्रसलालक्विंटल1959350100059785
कोपरगावलालक्विंटल1870187018701
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल28698193907001
परतूरलालक्विंटल90870096029580
चांदूर बझारलालक्विंटल10449200100009750
मेहकरलालक्विंटल1230850097959500
धरणगावलालक्विंटल8849592258950
नांदगावलालक्विंटल18280094708850
मंठालालक्विंटल144660095008000
औसालालक्विंटल11795761034910216
निलंगालालक्विंटल4099001020010100
चाकूरलालक्विंटल25100001051110352
औराद शहाजानीलालक्विंटल60100001042010210
मुखेडलालक्विंटल1695001025010000
सेनगावलालक्विंटल37940097009500
पांढरकवडालालक्विंटल158900097509500
उमरखेड-डांकीलालक्विंटल70740077007500
राजूरालालक्विंटल35919595109375
पारशिवनीलालक्विंटल56900095009300
आष्टी (वर्धा)लालक्विंटल250900097009600
सिंदीलालक्विंटल628520100009650
जळकोटलालक्विंटल443100001055510375
दुधणीलालक्विंटल4499100103859750
किल्ले धारुरलोकलक्विंटल19900099009600
महागावलोकलक्विंटल300850098009500
काटोललोकलक्विंटल545860097659450
येवलानं. १क्विंटल7750095009200
पाथर्डीनं. १क्विंटल150900096009300
जालनापांढराक्विंटल6156000100009500
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल358000100009000
माजलगावपांढराक्विंटल1147700100259900
पाचोरापांढराक्विंटल25937595609421
जामखेडपांढराक्विंटल14950099009700
शेवगावपांढराक्विंटल20800096009600
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल24800093008000
करमाळापांढराक्विंटल69200100009700
गेवराईपांढराक्विंटल1866000100008000
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल124670098917000
परतूरपांढराक्विंटल33870090018800
देउळगाव राजापांढराक्विंटल6750096329000
मंठापांढराक्विंटल24808594258600
औसापांढराक्विंटल159500102019901
औराद शहाजानीपांढराक्विंटल155100011040110201
पाथरीपांढराक्विंटल27600098009300
देवळापांढराक्विंटल1847587008655

Web Title: maharashtra agriculture farmer market yard How much did Turi get today find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.