Lokmat Agro >बाजारहाट > आजचे तुरीचे दर ७ हजार ते १० हजारांच्या मध्ये

आजचे तुरीचे दर ७ हजार ते १० हजारांच्या मध्ये

maharashtra agriculture farmer market yard market price tur produce | आजचे तुरीचे दर ७ हजार ते १० हजारांच्या मध्ये

आजचे तुरीचे दर ७ हजार ते १० हजारांच्या मध्ये

आज तुरीला किती मिळाला दर?

आज तुरीला किती मिळाला दर?

शेअर :

Join us
Join usNext

तुरीची बाजारातील आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. अजून काही शेतकऱ्यांच्या शेतात तूर असून अनेक शेतकरी काढणी करत आहेत. तर सध्या सात हजार ते १० हजारांच्या दरम्यान तुरीला सरासरी दर मिळताना दिसत आहे. तुरीच्या वाणावरून आणि प्रतीवरून दर ठरवला जात आहे.

दरम्यान, आज पणन मंडळाच्या अद्ययावत माहितीनुसार, गज्जर, बायब्रीड, लाल, लोकल, पांढरा या तुरीची आवक झाली होती. पिंपळगाव (ब)-पालखेड बाजार समितीमध्ये आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ७ हजार रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. विशेष म्हणजे या बाजार समितीमध्ये केवळ १ क्विंटल तुरीची आवक झाली होती.     त्याचबरोबर जालना, दुधनी, मेहकर, मुर्तीजापूर, नागपूर, आर्वी, अमरावती, अकोला, लातूर, कारंजा बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. 

आज बार्शी वैराग बाजार समितीमध्ये १० हजार २०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी दर असून या बाजार समितीमध्ये केवळ ३७ क्विंटल तुरीची आवक झाली होती. येथे १० हजार २६६ रूपये प्रतिक्विंटल कमाल दर मिळाला.

आजचे तुरीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/01/2024
लासलगाव - निफाड---क्विंटल1809980998099
शहादा---क्विंटल558500100509246
राहूरी -वांबोरी---क्विंटल16895199009500
पैठण---क्विंटल51900097009400
सिल्लोड---क्विंटल3890089008900
भोकर---क्विंटल45880093419070
कारंजा---क्विंटल45008600104909800
हिंगोलीगज्जरक्विंटल5009600103009950
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल1600175007000
साक्रीहायब्रीडक्विंटल3865187018651
बाभुळगावहायब्रीडक्विंटल5738000101559100
सोलापूरलालक्विंटल2268930100009550
लातूरलालक्विंटल463192001033510100
जालनालालक्विंटल3129000104419920
अकोलालालक्विंटल30277800105309400
अमरावतीलालक्विंटल36248500103009400
जळगावलालक्विंटल399425101759950
यवतमाळलालक्विंटल780880097309265
मालेगावलालक्विंटल57750095509300
चोपडालालक्विंटल3508700102009501
आर्वीलालक्विंटल1171880098209250
चिखलीलालक्विंटल770750099008700
बार्शी -वैरागलालक्विंटल5101251012510125
नागपूरलालक्विंटल42968500104009925
अमळनेरलालक्विंटल220900097009700
चाळीसगावलालक्विंटल177880096029000
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल45950097009600
जिंतूरलालक्विंटल98950098519600
मुर्तीजापूरलालक्विंटल12009005101209580
कोपरगावलालक्विंटल3800090008600
रावेरलालक्विंटल8900092909270
अंबड (वडी गोद्री)लालक्विंटल479276101209375
गंगाखेडलालक्विंटल15900090509000
मेहकरलालक्विंटल960830096009000
धरणगावलालक्विंटल47941098559655
नांदगावलालक्विंटल20809095119150
दौंड-केडगावलालक्विंटल36750093608700
आंबेजोबाईलालक्विंटल259500101009700
औराद शहाजानीलालक्विंटल40299251034010115
तुळजापूरलालक्विंटल4095001010010000
नेर परसोपंतलालक्विंटल247672097709065
भंडारालालक्विंटल7850090008800
राजूरालालक्विंटल121925594859415
सिंदीलालक्विंटल51856097308560
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल85935096509400
दुधणीलालक्विंटल13199000102309615
काटोललोकलक्विंटल410855095009260
जालनापांढराक्विंटल212589001050110000
बार्शी -वैरागपांढराक्विंटल37100001026610200
देगलूरपांढराक्विंटल2329500100009750
छत्रपती संभाजीनगरपांढराक्विंटल539200103909884
शेवगावपांढराक्विंटल305970098009800
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल169800100009800
गेवराईपांढराक्विंटल1789100102009700
अंबड (वडी गोद्री)पांढराक्विंटल1298800101219000
देउळगाव राजापांढराक्विंटल26800098009500
गंगापूरपांढराक्विंटल68885197009450
औराद शहाजानीपांढराक्विंटल60599261034010133
तुळजापूरपांढराक्विंटल5095001010010000
सोनपेठपांढराक्विंटल56880098009601

Web Title: maharashtra agriculture farmer market yard market price tur produce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.