Join us

आज सोयाबीनला केवळ दोन ठिकाणी मिळाला हमीभावाएवढा दर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 8:41 PM

आज कोणत्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती मिळाला दर? जाणून घ्या सविस्तर

मागच्या काही दिवसांपासून सोयाबीनसह इतर शेतमालांचे दर उतरले असून सोयाबीनच्या दरानेही निच्चांकी गाठली आहे. सध्या सोयाबीनला हमीभावापेक्षा एक हजारापर्यंत कमी दर मिळताना दिसत आहेत. तर आज केवळ दोन बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला हमीभावाएवढा दर मिळाला आहे. 

दरम्यान, आज हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा या तुरीची आवक झाली होती. त्यामध्ये कारंजा, रिसोड, मेहकर, जालना, अकोला, चिखली, हिंगणघाट, वाशिम, उमरेड आणि मुर्तिजापूर या बाजार समित्यांमध्ये आजच्या दिवसातील जास्तीत जास्त सोयाबीनची आवक झाली होती. तर हिंगणघाट बाजार समिती येथे आजच्या दिवसातील सर्वांत कमी म्हणजे ३ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आजच्या दिवसातील सर्वांत ४ हजार ८०० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर हा तासगाव बाजार समितीमध्ये मिळाला. या ठिकाणी केवळ २३ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. तर त्यापाठोपाठ उमरखेड बाजार समितीमध्ये ४ हजार ६२० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
06/02/2024
लासलगाव---क्विंटल348400045304440
लासलगाव - विंचूर---क्विंटल280300045614450
शहादा---क्विंटल20447044704470
बार्शी---क्विंटल269400044504450
बार्शी -वैराग---क्विंटल9440044504400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल9420042594230
राहूरी -वांबोरी---क्विंटल27420044004351
पाचोरा---क्विंटल160430044554351
कारंजा---क्विंटल2000405044804355
रिसोड---क्विंटल1550423044704350
तुळजापूर---क्विंटल110450045004500
राहता---क्विंटल6427143714300
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल220400045794510
सोलापूरलोकलक्विंटल11437544554445
चोपडालोकलक्विंटल50430044764343
नागपूरलोकलक्विंटल825410044924394
अमळनेरलोकलक्विंटल10430043004300
हिंगोलीलोकलक्विंटल600411545514333
कोपरगावलोकलक्विंटल151400044284390
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल6405144214221
मेहकरलोकलक्विंटल1330400044754300
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल308424144804451
बारामतीपिवळाक्विंटल145380044404411
जालनापिवळाक्विंटल1410385044504400
अकोलापिवळाक्विंटल2717410043904335
यवतमाळपिवळाक्विंटल159429544254360
आर्वीपिवळाक्विंटल220350044204050
चिखलीपिवळाक्विंटल1010400044704235
हिंगणघाटपिवळाक्विंटल2579280045903800
वाशीमपिवळाक्विंटल3000427544504400
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल600425045504400
पैठणपिवळाक्विंटल70430043004300
उमरेडपिवळाक्विंटल1240380046204450
वर्धापिवळाक्विंटल95424044554310
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल106425043504300
जिंतूरपिवळाक्विंटल164430044014371
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल1100424044854390
मलकापूरपिवळाक्विंटल466435044254400
वणीपिवळाक्विंटल132438044404400
सावनेरपिवळाक्विंटल55390040604060
गेवराईपिवळाक्विंटल15435143794360
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल6400040004000
तासगावपिवळाक्विंटल23475048304800
चाकूरपिवळाक्विंटल79420045404467
औराद शहाजानीपिवळाक्विंटल531448145114496
सेनगावपिवळाक्विंटल50410044004300
पाथरीपिवळाक्विंटल2440044004400
नेर परसोपंतपिवळाक्विंटल269150045004188
उमरखेडपिवळाक्विंटल70460046504620
चिमुरपिवळाक्विंटल50430045004400
काटोलपिवळाक्विंटल160420045314350
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल185410044254250
सिंदीपिवळाक्विंटल56371543004160
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारमार्केट यार्ड