Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीनचे दर काय वर येईनात; आज किती मिळाला दर?

सोयाबीनचे दर काय वर येईनात; आज किती मिळाला दर?

maharashtra agriculture farmer market yard todays soybean rates price | सोयाबीनचे दर काय वर येईनात; आज किती मिळाला दर?

सोयाबीनचे दर काय वर येईनात; आज किती मिळाला दर?

राज्यभरातील सोयाबीनला किती मिळाल दर, जाणून घ्या

राज्यभरातील सोयाबीनला किती मिळाल दर, जाणून घ्या

शेअर :

Join us
Join usNext

मागच्या दोन महिन्यापासून सोयाबीनच्या दराने माना टाकल्या आहेत. तर सध्या तुरळक बाजार समित्या वगळल्या तर बाकीच्या बाजार समित्यांमध्ये हमीभावापेक्षा कमी दर मिळताना दिसत आहे. आज काही बाजार समित्यांमध्ये ४ हजार ६०० पेक्षा जास्त तर एका बाजार समितीमध्ये ५ हजारांपेक्षा जास्त दर मिळाल्याचं चित्र आहे. 

दरम्यान, आज बाजार समितीमध्ये हायब्रीड, लोकल, पांढरा, पिवळा सोयाबीनची आवक झाली होती. आज उदगीर, कारंजा, अमरावती, लातूर, जालना, अकोला आणि वाशिम या बाजार समितीमध्ये एक हजार क्विंटलपेक्षा जास्त सोयाबीनची आवक झाली होती. तर आज यावल बाजार समितीमध्ये ५ हजार ३५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील सर्वांत जास्त सरासरी दर होता. या बाजार समितीमध्ये ६२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. 

आज चिमुर बाजार समितीमध्ये ३ हजार ४५० रूपये प्रतिक्विंटल सरासरी दर मिळाला असून हा दर आजच्या दिवसातील उच्चांकी सरासरी दर होता. तर या बाजार समितीमध्ये ५० क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. आज राज्यभरातील सरासरी दराचा विचार केला तर ४ हजार ते ४ हजार ५०० रूपयांच्या दरम्यान सरासरी दर मिळाला आहे. 

आजचे सविस्तर सोयाबीनचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/02/2024
लासलगाव - विंचूर---क्विंटल201300043944300
शहादा---क्विंटल5443244324432
माजलगाव---क्विंटल586410044514300
राहूरी -वांबोरी---क्विंटल1410041004100
पाचोरा---क्विंटल250420043184251
सिल्लोड---क्विंटल5430043504350
उदगीर---क्विंटल2550445145414496
कारंजा---क्विंटल3500407544854375
परळी-वैजनाथ---क्विंटल550435045204511
तुळजापूर---क्विंटल105445044504450
मोर्शी---क्विंटल280420043304265
राहता---क्विंटल31432543574345
धुळेहायब्रीडक्विंटल8420042004200
पिंपळगाव(ब) - पालखेडहायब्रीडक्विंटल143416144764420
यावलहायब्रीडक्विंटल62479056305350
अमरावतीलोकलक्विंटल4137430044004350
परभणीलोकलक्विंटल130440045004450
नागपूरलोकलक्विंटल460410044584369
हिंगोलीलोकलक्विंटल800405044864268
कोपरगावलोकलक्विंटल162411143914341
अंबड (वडी गोद्री)लोकलक्विंटल3400042814141
मेहकरलोकलक्विंटल930400044304200
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल218350043744340
लातूरपिवळाक्विंटल7204443146804560
जालनापिवळाक्विंटल1720420044254375
अकोलापिवळाक्विंटल3171400043904300
यवतमाळपिवळाक्विंटल260420044604330
मालेगावपिवळाक्विंटल12410043244211
चिखलीपिवळाक्विंटल575410044004250
वाशीमपिवळाक्विंटल2400422544004300
वाशीम - अनसींगपिवळाक्विंटल300425045004400
वर्धापिवळाक्विंटल33405043504220
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल106424043504295
जिंतूरपिवळाक्विंटल153430044014380
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल820421044404315
मलकापूरपिवळाक्विंटल437350043154145
वणीपिवळाक्विंटल223383043704100
गेवराईपिवळाक्विंटल46410043944250
परतूरपिवळाक्विंटल11430044504400
चांदूर बझारपिवळाक्विंटल231400044004200
देउळगाव राजापिवळाक्विंटल38430043504350
वरोरा-शेगावपिवळाक्विंटल21410041004100
नांदगावपिवळाक्विंटल3330144404440
औराद शहाजानीपिवळाक्विंटल439447145254498
पुर्णापिवळाक्विंटल300400044784460
सिंदखेड राजापिवळाक्विंटल300460046354620
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल110460046504620
भंडारापिवळाक्विंटल86340042004100
चिमुरपिवळाक्विंटल50340035003450
काटोलपिवळाक्विंटल118400044004200
आष्टी- कारंजापिवळाक्विंटल227400044004275
पुलगावपिवळाक्विंटल103375543004190
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल590400044704350
देवणीपिवळाक्विंटल10458545854585

Web Title: maharashtra agriculture farmer market yard todays soybean rates price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.